राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजी राजेंच्या उमेदवारी नाट्याप्रकरणी श्रीमंत शाहु महाराजांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडण्यासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधताना किडक्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत त्या लोकांना समजत …
Read More »श्रीमंत शाहु महाराजांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा पलटवार, असा अपमान बरा नव्हे फडणवीसांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर
संभाजी राजे यांच्या उमेदवारी नाट्यावर श्रीमंत शाहु महाराजांनी शिवसेनेची पाठराखण करत राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी शाहु महाराजांच्या न्यु पॅलेस येथील निवासस्थानी …
Read More »फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले, श्रीमंत शाहु महाराजांचे वक्तव्य स्पष्ट शरद पवार आणि फडणवीसांमधील संबध आपल्याला माहित नाही
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर संभाजी राजे आणि भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यानंतर दस्तुरखुद्द श्रीमंत शाहु महाराज यांनीच याप्रश्नावर संभाजीराजे यांचे कान टोचत त्या सगळ्या खेळामागे देवेंद्र फडणवीस हेच असल्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …
Read More »हनुमान चालिसा काही राणा दाम्पत्यांना साथ देईना, आता मिरवणूकीमुळे गुन्हा दाखल रात्री उशीरापर्यत मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हे दाखल
सर्वसाधारणत: अडचणीच्या काळात किंवा एकाद्या गोष्टीपासून भीती वाटत असेल तर त्यापासून सुटका करण्यासाठी हनुमान चालिसा किंवा मारूती स्त्रोत म्हणण्यात येते. परंतु राजकिय आखाड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राणा दांम्पत्याकडून सातत्याने हनुमान चालिसा चा आधार घेत व्हाया हनुमान मार्गे ताकद दाखविण्याचा प्रयत्न शिवसेनेला केला जात आहे. मात्र राणा …
Read More »नरेंद्र मोदींची आठ वर्षे: देश आणि आर्थिक परिस्थिती एका बाजूला राजकिय यश तर दुसऱ्याबाजूला अपयशांची मालिका
देशाच्या केंद्रीय सत्तेत येवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे झाली. परंतु, या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाबाजूला देशात भाजपाच्या राजकिय यशाची कमान बरीच चढत्या स्वरूपात ठेवली आहे. त्यामुळे भाजपाला अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र दुसऱ्याबाजूला भारतातील लोकशाहीवादी आणि सामाजिक स्वातंत्र्य व आंतररारष्ट्रीय आर्थिक संकटातून वर …
Read More »२००० ची नोट गेली कुठे? रिझर्व्ह बँक म्हणते गायब झाल्या तब्बल १२.६० टक्के नोटा झाल्या गायब
देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली देशात नोटबंदी जाहीर केली. तसेच चलनातून एक हजार आणि पाचशेच्या नोटा बाद केल्या. या नोटबंदीत ५०० ची आणि २००० रूपयांची नवी नोट रिझर्व्ह बँकेने नव्या नोटा आणल्या. नोटबंदीचा फटका अनेक सर्वसामान्य व्यक्तींना बसला. परंतु तरीही नागरीकांनी नव्या नोटेचे स्वागत …
Read More »मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना केंद्राने घेतले स्वत:च्या अखत्यारीत ऐन महापालिका निवडणूकीच्या तोंडावर तडकाफडकी बदली
मुंबईसह राज्यातील १४ महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरू झालेल्या असताना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची तडकाफडकी केंद्र सरकारने बदली करत केंद्र सरकारच्या एका विभागात सचिव पदी वर्णी लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना काळात आयुक्त चहल यांनी केलेल्या कामाचे कौतुक देशभरासह आंतरराष्ट्रीयस्तरावरही झाले होते. त्यामुळे त्यांची अशा …
Read More »वडिलांच्या वक्तव्यावर संभाजी राजेंनी दिली “ही” प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले मी काही भाष्य करणार नाही
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी शिवसेनेशी सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला असा आरोप केला. तसेच आपण आता स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असल्याची घोषणा केली. यावरून राज्यात भाजपाने शिवसेनेवर टीका सुरु केल्यानंतर या प्रकरणी दस्तुरखुद्द संभाजी राजे यांचे वडील श्रीमंत शाहु महाराज यांनीच भाष्य करत संभाजी राजे यांना …
Read More »महिलांसाठी खास योजना; रूपयात १० सॅनिटरी नॅपकिन मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास …
Read More »संभाजी राजेंच्या उमेदवारी प्रश्नी श्रीमंत शाहु महाराज म्हणाले, त्यांचे कुठे छापून आले नाही काय सल्ला हे माहित नाही पण ते वक्तव्य चुकीचे
राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यातच आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे प्रकक्ते संजय राऊत यांनीही भाजपावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे …
Read More »
Marathi e-Batmya