मराठी ई-बातम्या टीम राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी-२०२२ ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेकरीता उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज दि. १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने भरावयाचे आहेत.अर्ज सादर करण्याकरिता आणि …
Read More »भाजपाने घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा इशारा
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. परंतु दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये ५६ उमेदवारांना ज्यांचे सगेसोयरे राजकारणात आहेत त्यांना तिकिट दिले. तुम्हाला घराणेशाहीचे वावडे आहे तर मग गोव्यामध्ये पती-पत्नीच्या जोड्या निवडणूक कशा काय लढवू शकतात? मग घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »जीएसटी कौन्सिलला अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट करणार “या” शिफारसी जीएसटी परिषदेला सात शिफारशी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय
मराठी ई-बातम्या टीम जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष पाहणी, यंत्रणेद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे व्यावसायिकांच्या आर्थिक व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी, बोगस व्यावसायिक नोंदणी रोखण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी, जीएसटीएन नोंदणीवेळी वीजग्राहक क्रमांक अनिवार्य करणे, करदात्यांच्या बँकखात्यांचे ‘एनपीसीआय’ कडून प्रमाणिकरण, संशयित व्यावसायिकांचे गैरव्यवहार शोधण्यासाठी ‘फिडबॅक’ यंत्रणेची स्थापना, अशा सात …
Read More »Hijab Row न्यायालयाची सोमवारी सुणावनी, तर सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल उच्च न्यायालय म्हणाले की, “फक्त काही दिवसांचा प्रश्न, आग्रह धरू नका”
मराठी ई-बातम्या टीम शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालून येण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातल्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकातील वातावरण चिघळले असून मुलींच्या हिजाब वापरण्यास प्रत्युत्तर म्हणून मुलांनी भगवे उपरणे घालून येण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुस्लिम मुलींना पाहून या मुलांकडून जय श्रीराम घोषणा देण्यात येत आहेत. त्यामुळे इथल्या तापत्या वातावरणाच्या …
Read More »भ्रष्टाचाराची चौकशी करायचीय तर सुरुवात नितीन गडकरींपासून करा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच्या कटात सहभागी न झाल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लावल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी करत केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही निशाणा साधला. याच टीकेचा धागा …
Read More »अजित पवार म्हणाले, “चंद्रकांत पाटील म्हणजे उचलली जीभ, लावली…” देशात... राज्यात... शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावे
मराठी ई-बातम्या टीम कोणत्याही देशात… राज्यात… शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात.आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत, ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगतानाच हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित …
Read More »सर्वाधिक कोरोना रूग्ण आणि मृत्यू झाले त्यावेळीच महाराष्ट्रात अपमान झाला किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आणि सर्वाधिक कोरोना मृत्यू झाले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाला. कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले नाहीत, एका चितेवर २४ मृतदेहांचे दहन केले, एका रुग्णवाहिकेतून २० मृतदेह नेले त्यावेळी महाराष्ट्राचा खरा अपमान झाल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगत कोरोनाच्या लाटेत परप्रांतीय …
Read More »संजय राऊत म्हणाले, घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये हृदयनाथ मंगेशकर यांच्या विषयीच्या किस्स्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका
मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वीर सावरकर यांचे गाणे रेडिओ आकाशवाणीवरून प्रस्तुत केले म्हणून त्यावेळच्या काँग्रेस सरकारने त्यांना आकाशवाणीच्या रेडिओवरून काढून टाकल्याचा दावा केला होता. या दाव्याचा संदर्भ देत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले की, मी काल संसदेत मुद्दाम बोललो …
Read More »WWF Wrestler द ग्रेट खली आता राजकिय आखाड्यात लोकप्रिय खेळप्रकारातील डब्लूडब्लूएफ या मुष्टी कुस्तीतील पैलवान
मराठी ई-बातम्या टीम सध्या उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असतानाच डब्लूडब्लूएफ या मुष्टी कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला चितपट करत आस्मान दाखविणारा खेळाडू द ग्रेट खली यांने आज दिल्लीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मुष्टी कुस्तीतून थेट राजकिय आखाड्यात त्यांने प्रवेश केल्याने त्याच्या प्रवेशामुळे भाजपाला आता चितपट …
Read More »महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये प्रेत फेकली नाहीत सुप्रिया सुळे, नवाब मलिक, नाना पटोलेनंतर संजय राऊतांची टीका
मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांनी टीकेची झोड …
Read More »
Marathi e-Batmya