मराठी ई-बातम्या टीम मागील जवळपास एक आठवड्यापासून आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या रूग्णापेक्षा दुपट्टीने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कायम असून रूग्ण बरे होवून जाण्याच्या संख्येतही स्थिरता आल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज १५ हजार २५२ रूग्ण आढळून आले आहेत. तर ३० हजार २३५ रूग्ण बरे होवून घरी गेल्यानेत राज्यातील रिकव्हरी रेट ९६.०७ …
Read More »शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, “निर्णयाने वाईनचा खप वाढणार ना किर्तनाने माणूस…” बंडातात्या कराडकर यांच्या टीकेला शेट्टींचे उत्तर
मराठी ई-बातम्या टीम सुपर मार्केट मधून वाईन विक्रीला परवानगी दिल्यापासून भाजपाकडून सातत्याने टीका करण्यात येत असतानाच आज प्रसिध्द किर्तनकार बंडातात्या कराड यांनी या निर्णयावरून टीकेची झोड उडवित साताऱ्यात आंदोलन केले. बंडातात्यांच्या या टीकेचा समाचार शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी घेत म्हणाले की, वाईन विक्रीला दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली. मात्र …
Read More »उत्तर प्रदेशात ओवेसी यांच्यावर गोळीबार गाडीला दोन गोळ्या लागल्या मात्र ओवेसी सुरक्षित
मराठी ई-बातम्या टीम अल्पसंख्याक नेते तथा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल अर्थात एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्यावर आज दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. परंतु त्यांना कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या वाहनाचे टायर पंक्चर झाले. सदरची घटना उत्तर प्रदेशातील मेरठच्या किथौध येथून जात असताना घडली. …
Read More »‘पोकरा’अंतर्गत ६५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे डिबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ३२१ कोटींचे अनुदान जमा-प्रकल्प संचालक इंद्रा मालो
मराठी ई-बातम्या टीम नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत, त्यांना तात्काळ अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरु झाली असून चार दिवसांत ३२१ कोटी रुपयांहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यासंदर्भात कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश दिले होते. त्याची …
Read More »गोव्यात राष्ट्रवादीची शिवसेनेसोबत युती तर मुंबई एकला चलो रे? गोव्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; नवाब मलिक ९ फेब्रुवारीपासून निवडणूक प्रचारात...
मराठी ई-बातम्या टीम गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी ९ ते १२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यात राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. गोवा विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेबरोबर युती असली तरी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकला चलो रे संकेत …
Read More »उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असाही मनस्वीपणा, पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचा हट्ट उपमुख्यमंत्री कार्यालयाचे चोपदार झाले कृतार्थ तर, लेक अन् जावई भारावले
मराठी ई-बातम्या टीम उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी… करड्या शिस्तीसाठी… वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिध्द आहेत. अजित पवारांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच अजित पवार मंत्रालयात येतात आणि बैठकांमध्ये व्यस्त असतात. करड्या शिस्तीचे असलेल्या अजित पवारांचे एक वेगळेच रूप मंत्रालयातील उपस्थितांनी काल अनुभवलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून …
Read More »१० वी १२ वीच्या परिक्षार्थींसाठी शिक्षण मंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील काही भागात १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तसेच या परिक्षा ऑफलाईन घेण्याऐवजी ऑनलाईन घ्या नाहीतर थेट रद्द करण्याची मागणी केली. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही …
Read More »उध्दव ठाकरे सरळमार्गी पण,”पण ढवळ्या शेजारी पवळा बांधला अन…” बंडतात्या कराडकर यांची अजित पवारांवर टीकास्त्र
मराठी ई-बातम्या टीम कोणत्या राजकीय नेत्यांची मुलं दारू पीत नाही ते सांगा असा प्रतिप्रश्न करत नेत्यांची मुलं दारुच्या आहारी गेल्याचा दावा करत पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं होतं विचारा? तसेच सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचे काय असा उल्लेख करत कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा …
Read More »४६ हजार कोटींच्या अर्थसंकल्पात महापालिकेने मुंबईकरांसाठी दिल्या या गोष्टी मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सादर केला अर्थसंकल्प
मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असून याबाबतची अधिकृत घोषणा कधीही होवू शकते. त्यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा तब्बल ४६ हजार कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त इक्बाल सिंग यांनी सादर केला. गेल्या वर्षी ३९ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र यंदाच्या सन २०२२ – २३ च्या वर्षात यात …
Read More »अखेर १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑफलाईनच: मात्र विद्यार्थ्यांना या गोष्टींची सवलत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १० वी आणि १२ वीच्या परिक्षा ऑनलाईन घ्या, रद्द करा या मागण्यांवरून दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईसह, उस्मानाबाद, नागपूर सह अनेक जिल्ह्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून परिक्षा पुढे ढकलणार का? ऑनलाईन घेणार का? याबाबत उत्सकुता निर्माण झाली होती. मात्र परिक्षा नियोजित वेळेत आणि …
Read More »
Marathi e-Batmya