मुंबई : प्रतिनिधी सरकारी सेवेत येवू इच्छिणाऱ्या अनेक तरूण एमपीएससीची अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. मात्र आपण सोडविलेल्या उत्तर पत्रिकेतील उत्तरे कितपत बरोबर किंवा चुकीची आहेत त्या आधारे किती गुण दिले याची प्रत्यक्ष माहिती आता या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परिक्षेतील पारदर्शकता आणण्याचा भाग म्हणून एमपीएससी २०२० …
Read More »सहा महिन्यात सर्व वाहनांसाठी फ्लेक्स फ्युयल इंजिन बंधनकारक केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
नागपूर : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलला पर्याय असलेल्या इथेनॉल आणि इलेक्ट्रीक गाड्या निर्मितीसाठी वाहन निर्मिती करणाऱ्या वाहन कंपन्यांना सांगत होते. तसेच नागरीकांनीही आता आता पेट्रोल इंधनाला पर्याय निवडावा लागणार असल्याचेही सांगितले. त्यानुसार पुढील सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला प्लेक्स फ्युअल इंजिन …
Read More »आठवडी बाजार सुरु आणि दिवाळी पहाटसाठी उद्याने खुली करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याने कोरोना मार्गदशक सूचनांचे पालन करून आठवडे बाजार सुरू करण्याचे आणि दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी उद्याने उपलब्ध करून देण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले. बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे, खासदार …
Read More »पुढील आठवड्यात आणखी २ आयपीओ येणार गुंतवणुकदारांना गुंतवणूकीची संधी
मुंबई: प्रतिनिधी पुढील आठवड्यात दोन कंपन्या आयपीओ आणणार आहेत. नायका (Nykaa) ५,४०० कोटी रुपये आणि फिनो पेमेंट्स बँक ३०० कोटी रुपये आयपीओद्वारे उभारणार आहेत. या महिन्यात येणारा हा पहिला आयपीओ आहे. मात्र, या महिन्यात दोन आयपीओ सूचीबद्ध करण्यात आले. यामध्ये एक बिर्ला म्युच्युअल फंड आणि दुसरा पारस डिफेन्सचा आयपीओ होता. फिनो पेमेंट्सचा …
Read More »शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या उद्दिष्टावर भर शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
मुंबई : प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास करून आदर्श शाळा योजना राबविणे आणि निजामकालीन शाळांचा विकास करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांनी पुढाकार घ्यावा. शाळांच्या पायाभूत सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. निजामकालीन शाळांचा विकास आणि आदर्श शाळा योजनेबाबत सुरू असलेल्या …
Read More »आयकर विभागाने दिला करदात्यांना परतावा, तुम्हाला मिळाला की नाही असे करा चेक ६३ लाख करदात्यांना दिला परतावा
मुंबई : प्रतिनिधी आयकर विभागाने १ एप्रिल २०२१ ते १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत ६३.२३ लाख करदात्यांना ९२,९६१ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. यातील ६१.५३ लाख करदात्यांना वैयक्तिक आयकर परतावा म्हणून २३,०२६ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. त्याचवेळी १.६९ लाख करदात्यांना ६९,९३४ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा देण्यात आला आहे. …
Read More »अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार म्हणाले…. अजित पवारांचा दिसून आला मिश्किलपणा
पुणे: प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून राज्यातील भाजपा नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले जात आहे. त्याचबरोबर आयकर विभागाने नुकतीच अजित पवार यांच्याशी संबधित जरंडेश्वर साखर कारखान्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या उद्योग आणि घरांवर छापे टाकण्यात आले. यासर्व प्रकरणावरून निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाचा खुलासा करण्यासाठी अजित पवार यांनी जाहिर …
Read More »दिवाळी आधी स्वस्तात सोने खरेदीची संधी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम लवकरच सुरू
मुंबई: प्रतिनिधी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपल्याला आता स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२१-२२ ची सातवी सिरीज २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे. ही योजना …
Read More »अजित पवारांनी जरंडेश्वरबाबत खुलासा करत सांगितले साखर उद्योगाचे अर्थकारण राज्यातील ६५ कारखाने विकले-भाड्याने दिले
पुणे : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून साखर कारखान्यांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याबाबत कोणीही उठतं आणि आरोप करत राज्यातील जनतेची दिशाभूल करतं. परंतु जरंडेश्वर साखर कारखान्याबाबत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात निकाल दिल्यानंतर तो विकण्यात आल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत …
Read More »नवाब मलिकांच्या आरोपाला वानखेडेचे प्रतित्युर, मी कारवाई करणार… मी मालदीव मध्ये होतो पण कोणत्याही अभिनेत्याला भेटलो नाही
मुंबई: प्रतिनिधी मालदीव येथील सहलीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पुन्हा एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधल्यानंतर समीर वानखेडे यांनी मलिक यांचे आरोप फेटाळून लावत म्हणाले, मी कुटुंबासोबत मालदीवला गेलो होतो. यासाठी मी अधिकृत सुट्टी देखील घेतली होती. याचे पैसे देखील मी स्वत: दिले. तसेच मी बहिणीसोबत …
Read More »
Marathi e-Batmya