मराठी ई-बातम्या टीम कोरोना संसर्गजन्य आजार आणि ओमायक्रॉन या नव्या विषाणूमुळे राज्यातील एकही विद्यार्थी १० वी १२ वीच्या परिक्षेपासून वंचित राहू नये या दृष्टीकोनातून या दोन्ही परिक्षांच्या एक दिवस आधीपर्यंत परिक्षेचा अर्ज कोणत्याही विलंब शुल्काशिवाय भरून घेण्याचे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळास देण्यात आली आहे. त्यामुळे आता एकही …
Read More »मुस्लिम आरक्षणावरून विधानसभेत खडाजंगी, फडणवीसांनी दिला तडका अबु आझमी, अमिन पटेलांच्या मागणीवर नवाब मलिक यांची मात्र सावध भूमिका
मराठी ई-बातम्या टीम विधानसभेचे कामकाज सुरु असताना समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने मुस्लिम समुदायाला आघाडी सरकारने दिलेले आरक्षण पुन्हा मिळालेच पाहिजे असे फलक फडकावित मागणी केली. तसेच सगळ्या समाजाच्या आरक्षणावर चर्चा होते मग मुस्लिम आरक्षणावर चर्चा का होत नाही असा सवाल करत न्यायालयाने वैध ठरविलेले आरक्षण …
Read More »पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना धमकी देणाऱ्यास मुंबई पोलिसांनी केली अटक गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम राज्याचे पर्यावरण मंत्री तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूत यास बंगळूरू येथून अटक करण्यात आली असून मुंबई न्यायालयात त्याला हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. आदित्य ठाकरे …
Read More »विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आता अशा पध्दतीने, नियमात केला बदल हात उंचावून आणि आवाजी मतदानाने -विधानसभा अध्यक्ष निवडीच्या नियमात केला बदल
मराठी ई-बातम्या टीम यापूर्वी विधानसभआ अध्यक्ष पदावरील व्यक्तीची निवड एकतर सर्वपक्षियांच्या मान्यतेने किंवा त्यावर गुप्त पध्दतीने मतदान घेण्याचा नियम होता. मात्र आता या नियमात बदल करत विधानसभा अध्यक्षाची निवड ही हात उंचावून आणि आवाजी मतदानाने कऱण्यात येणार असून तसा महाराष्ट्र विधानसभा नियम २२५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव बुधवारी विधानसभेत मंजूर …
Read More »नवीन कार खरेदीसाठी योग्य वेळ, जाणून घ्या कोणत्या कंपन्या देतायत सूट स्टॉक क्लिअर करण्यासाठी १.३० लाख रुपयांपर्यंत कंपन्यांकडून सूट
मराठी ई-बातम्या टीम नवीन कार खरेदीसाठी बजेटसोबतच योग्य वेळही खूप महत्त्वाची असते. सणासुदीच्या काळात किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी कंपन्या सवलत देतात. नवीन कार घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही वेळ आहे. कार कंपन्या डिसेंबरमध्ये मोठमोठ्या ऑफर्स देतात. डिसेंबर महिन्यात कमी किमतीत कार तर मिळतेच शिवाय अनेक फायदेही मिळतात. तुम्ही या महिन्यात नवीन …
Read More »रोजच्या जीवनातील Rin, Lifebuoy, Lux , Surf Axel या वस्तू महागल्या ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या किंमती
मराठी ई-बातम्या टीम हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ने त्यांच्या अनेक उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये Rin, Surf exel, Lifebuoy, lux आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. या उत्पादनांच्या किंमती ७ ते १० टक्क्यांनी वाढल्या आहेत. साबण आणि डिटर्जंटच्या किमती वाढल्या साबण आणि डिटर्जंट या दोन्हींच्या किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. लाइफबॉयच्या …
Read More »शक्ती कायदा विधेयकात या आहेत तरतूदी, महिलांवरही होणार तक्रार दाखल खोटी तक्रार, बलात्काराच्या गुन्ह्यास मृत्यूदंड, अॅसिड हल्लेखोराला १५ वर्षांचा कारावास आदी प्रकरणी कारावास
मराठी ई-बातम्या टीम राज्यात महिलांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी नव्याने सुधारीत शक्ती कायदा आणण्यात येणार आहे. या कायद्यात अत्याचार करणाऱ्या पुरूषाला कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलेली असली तरी एखाद्या महिलेने अत्याचाराची खोटी तक्रार दिल्यास सकदर महिलेवरही गुन्हा दाखल करून तिला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याची महत्वपूर्ण तरतूद या विधेयकात कऱण्यात आली आहे. सदरचे …
Read More »भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल आणि झाली खंडाजंगी फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी- अखेर माफी नाम्यानंतर प्रकरण क्षमले
मराठी ई-बातम्या टीम ‘विदेशातून काळा पैसा देशात आणून नागरीकांच्या बँक खात्यात १५ लाख रूपये जमा केले जातील, या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारातील कथित वक्तव्याची शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल करत त्या अनुषंगाने अंगविक्षेप केल्याने आक्रमक झालेल्या विरोधी सदस्यांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. पंतप्रधान मोदीची अंगविक्षेप …
Read More »गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिला कायदा व सुव्यवस्थेचा विधानसभेत लेखोजागा बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्यात करण्याचे आता बंधन
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून भाजपाकडून सातत्याने महिलांच्या सुरक्षे्या प्रश्नावरून आणि वाढत्या बलात्काराच्या गुन्ह्यांवरून महाविकास आघाडीला धारेवर धरण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्यातील गुन्ह्यांची माहिती सादर करत बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आता तपास करणे चौकशी अधिका-यांवर बंधनकारक करण्यात आल्याचे विधानसभेत सांगितले. हिवाळी अधिवेशनाला …
Read More »आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी राजेश टोपे यांची मोठी घोषणा, चौकशी होणार सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली घोषणा
मराठी ई-बातम्या टीम आरोग्य विभागाच्या पेपर फुटीवरून राज्याचे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया वादात सापडली असताना आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. पेपर फुटीवरून तब्बल दोन वेळा आरोग्य विभागाकडून परिक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे क आणि ड पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली आहे. यापार्श्वभूमीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर …
Read More »
Marathi e-Batmya