मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडू नका असा इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला. परंतु राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात नागरिकांना दिलासा देत लॉकडाऊन नव्हे तर राज्यात कडक निर्बंध लागू करणार असल्याची भूमिका जाहिर करत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेपेक्षा …
Read More »वाझेंसह शिवसेना नेते वरूण सरदेसाई यांचीही चौकशी करा भाजपा आमदार नितेश राणे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या वाहन प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझें यांचीच नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय वरूण सरदेसाई यांचीही चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) करावी अशी मागणी करत मुख्यमंत्री ठाकरे हे सचिन वाझेंची एवढी वकिली का करत आहेत असा सवाल भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश …
Read More »वाझे अटकेचे पडसादः मुंबई आयुक्तांची बदली तर मंत्रिमंडळात फेरबदल? शरद पवार मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण
मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्या यांच्या अटकेनंतर राजकिय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची लवकरच उचलबांगडी होणार असल्याचे …
Read More »आता असंघटीत क्षेत्रातील कारागिर, कुशल कामगारांना होणार लाभ कुशल कारागिरांना राज्य शासन आता करणार प्रमाणित- नवाब मलिक
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विविध कौशल्य धारण करणारे कारागीर, कामगार आदी घटकांना आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत प्रमाणित केले जाणार आहे. विशेषत: असंघटीत क्षेत्रातील कारागीर, कामगार आदी कुशल घटकांना याचा लाभ होणार आहे. यासाठी राज्य शासनामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत पूर्व कौशल्यज्ञान मान्यता योजना (Recognition …
Read More »सचिन वाझेंना मिळाली १० दिवसांची कोठडी एनआयए न्यायालयाचा निर्णय
मुंबई: प्रतिनिधी ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाला वेगळेच वळण लागलं. त्यामुळे याप्रकरणातील प्रमुख तपासकर्त्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना मध्यरात्री एनआयएच्या पथकाने अटक करत एनआयएच्या न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने वाझे यांना कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने २५ मार्चपर्यंत कोठडी …
Read More »फडणवीस म्हणाले, सचिन वाझे यांच्या अटकेमुळे अर्ध्ये सत्य बाहेर आणखीही बरेच बाहेर येईल
पुणे : प्रतिनिधी अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या स्फोटकप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेमुळे सध्या अर्ध्ये सत्य बाहेर आले असून आणखी बरेच काही तपासात उघड होईल असे सूचक वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यात प्रसारमाध्यमांशी सचिन वाझे यांच्या अटकप्रकरणी प्रतिक्रिया देत होते. स्फोटकप्रकरणी मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह …
Read More »शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर पुन्हा निशाणा लोकशाही आणि राज्यघटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि राज्यघटनेची असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला असल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव पाठवूनही राज्यपालांनी अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याच्या …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंचा शेवटचा इशारा… नाहीतर कडक लॉकडाऊन संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनी नियमांचे काटेकोर पालन करावे
मुंबई : प्रतिनिधी सलग दोन दिवस कोरोना बाधितांच्या संख्येने १५ हजाराचा टप्पा पार केल्याने एप्रिलपर्यत २५ हजारावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असल्याने सहकार्य करा, नियम पाळा हा शेवटचा इशारा असल्याचे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन लागू करण्याचा सुतोवाच केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि …
Read More »कोरोना: बरे होणाऱ्याच्या प्रमाणात घट तर २ ऱ्या दिवशीही १५ हजारापार बाधित १५ हजार ६०२ नवे बाधित, ७ हजार ४६७ बरे झाले तर ८८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. तर दुसऱ्याबाजूला बाधितांच्या बरे होण्याच्या प्रमाणात घट झाली असून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९४ टक्के होते. त्यात आता २ टक्क्याने घट झाली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी १५ हजार बाधित रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत काल १६०० …
Read More »भाजपाच्या सोमैय्यांनी जाहिर माफी मागावी अन्यथा…शिवसेना आमदाराचा इशारा आमदार रविंद्र वायकरांनी पाठवली मानहानीची नोटीस
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील अन्वय नाईक यांची कोर्लाई येथील मालमत्ता खरेदीप्रकरणी व महाकाली येथील जागेच्या संदर्भात खोटे आणि बिनबुडाचे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याप्रकरणी जोगेश्वरीचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांना मानहानीची नोटीस पाठवित नोटीसीनुसार सोमैय्या यांनी वरील दोन्ही प्रकरणी जाहिर …
Read More »
Marathi e-Batmya