मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्या मध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची …
Read More »पाच तासाच्या बैठकीनंतर मुंडेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हा निर्णय तुर्तास मंत्रिपदाचा राजीनामा नाही
मुंबईः विशेष प्रतिनिधी एका महिलेनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. त्यामुळे मंत्रिमंडळातून मुंडे यांची गच्छंती अटळ मानली जात असतानाच त्यांना अभयदान मिळाले आहे. मुंडे यांच्यावरील आणि त्यांनी कथित महिलेने केलेल्या आरोपातील अनेक गोष्टींची कबुली दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य मंत्रिमंडळाच्या प्रतिमेवर …
Read More »नव्या नाटकांचे नाट्यनिर्मितीचे अनुदान पुढील आठवड्यात मिळणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत …
Read More »पीओपीच्या मुर्त्या तयार करण्यास अखेर परवानगी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना केलेली विनंती मान्य
मुंबई : प्रतिनिधी पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत.त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्तीवर बंदी राहणार …
Read More »कोरोना : अॅक्टीव्ह रूग्णसंख्या आजही पुणे जिल्ह्यातच जास्त २ हजार ९३६ नवे बाधित, ३ हजार २८२ बरे झाले तर ५० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वाधित कोरोनाबाधितांची संख्या पुणे जिल्ह्याने नोंदविल्यानंतर आताही अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत सर्वात पुढे आहे. आतापर्यथ पुणे जिल्ह्यात ३ लाख ७९ हजार ३८० इतके एकूण बाधित आढळून आले तर ३ लाख ५६ हजार ५३६ बरे झाले आहेत. तर ७ हजार ८२९ जणांचा मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजस्थितीला अॅक्टीव्ह …
Read More »उद्योगांचे वीज दर कमी होणार ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्य सरकारकडून भरीव आर्थिक सहाय्य मिळाल्यास वीज दर कमी केले जाऊ शकतात. यासाठी पुढील पावले उचलली जातील, असे डॉ. राऊत यांनी सांगितले. उद्योगांना वीज दरात सवलत, ओपन ॲक्सेस आदी विषयांवर सह्याद्रि अतिथीगृह …
Read More »अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नवाब मलिक यांनी केंद्राला फटकारले...
मुंबई : प्रतिनिधी अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिल्यानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिली आहे. …
Read More »मेहुणीने केला मंत्री मुंडेवर बलात्काराचा आरोप तर मुंडे म्हणाले ब्लँकमेलिंग वाचा मेहुणी रुचा शर्माने केलेली तक्रार आणि मुंडे यांचा खुलासा
मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जबरदस्तीने बलात्कार, जबरदस्तीने शाररीक संबध आणि लग्नाचे वचन देवून फसवणूक केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांची मेहुणी रेणू शर्मा यांनी करत मुंडे यांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. दरम्यान मेहुणीने केलेले आरोप हे ब्लँकमेलिंगसाठी असल्याचा प्रत्यारोप धनंजय मुंडे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाची कृषी कायद्याला अखेर स्थगिती तीन महिन्यासाठी दिली स्थगिती, तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना
मुंबईः विशेष प्रतिनिधी गेले दोन महिन्यापासून शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत केंद्र सरकारच्या तीन्ही कृषी कायद्याला साडेतीन महिन्यासाठी आज स्थगिती दिली असून हे या कायदे तीन अंमलात आणू नये असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावले. तीन कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सलग …
Read More »पंतप्रधान मोदीनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु …
Read More »
Marathi e-Batmya