Editor

कोरोना : राज्यात ५० हजार मृत्यू ३ हजार ५८१ नवे बाधित, २ हजार ४०१ बरे झाले तर ५७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण घटलेले असले तरी राज्यात आतापर्यंत ५० हजार मृत्यू पावले आहेत. विशेष म्हणजे ४५ हजार मृत्यू सप्टेंबर महिन्यात झालेले होते. त्यानंतर ५ हजार मृतकांची नोंद मागील तीन महिन्यात झाली असून आज अखेर ५० हजार २७ मृतकांची नोंद झाली आहे.  त्यापूर्वीच्या साधारणत: महिन्याकाठी ८ …

Read More »

महेश कोठेंच्या पक्षप्रवेशाचे ट्विट पवारांनी डिलीट करण्यामागे कोण ? काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेविषयीचे प्रेम कोठेंच्या आडवे आले

सोलापूर-मुंबई : विशेष प्रतिनिधी गेले दोन-तीन दिवस सोलापूरातील वजनदार नेते महेश कोठे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याच्या निमित्ताने आणि शरद पवारांनी आधी त्यांना प्रवेश दिला व नंतर त्याविषयीचे ट्विट डिलीट केल्याने कोठे कधी नव्हे ते चर्चेत आले. त्यामुळे पवारांच्या नेमक्या त्या डिलीट मागे कोण …

Read More »

भंडारा रूग्णालयाला भेट दिल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया आरोग्य महासंचालक- मंत्रालयात निर्णय झाला असता तर ही घटना घडली नसती

भंडारा : प्रतिनिधी निव्वळ निष्काळजीपणामुळे या १० बालकांना जग पाहण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले, यापेक्षा वेदनादायी आणखी काय असावे? अतिशय अक्षम्य अशीच ही घटना आहे. फायर सेफ्टीबाबतचा प्रस्ताव आरोग्य महासंचालक आणि पुढे मंत्रालयात पोहोचला. मात्र त्यावर निर्णय झाला नाही. त्यावर निर्णय झाला असता तर ही वेळ आलीच नसती अशी टीका विरोधी पक्षनेते …

Read More »

भंडारा रूग्णालय दुर्घटनेच्या चौकशीसाठी या डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन तीन दिवसात अहवाल सादर करणार

नागपूर : प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली …

Read More »

सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करा भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई …

Read More »

भंडारा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश मृत बालकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत

मुंबई : प्रतिनिधी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक …

Read More »

१० फुलं उमलण्याआधीच कोमेजली भंडारामधील घटनेवरून राज्यभरात हळहळ

भंडारा : प्रतिनिधी येथील शासकिय रूग्णालयातील लहान मुलांच्या वार्डाला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १० बालकांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. यातीन ३ बालकांचा आगीत होरपळून तर ७ जणांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला.  ही आग पहाटे २ वाजता लागली. एका नर्सने सदर वार्डाचा दरवाजा उघडला असता आतमध्ये धुरांचे लोळ पसरल्याचे दिसून …

Read More »

आता सर्वोच्च न्यायालयानेही दिली गुटखा व्यापाऱ्यांवर या कलमाखाली कारवाईला परवानगी गुटखाबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम १८८ लागू होते,असा निर्णय उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व  राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा व मानदे …

Read More »

कोरोना : अॅक्टीव्ह आणि बाधित मृतकांच्या संख्येत फक्त अठराशेचे अंतर ३ हजार ६९३ नवे बाधित, २ हजार ८९० बरे झाले तर ७३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येवर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले असले तरी मृतकांच्या संख्येवर म्हणावे तसे नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे आता अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत आणि मृतकांच्या संख्येत फक्त १ हजार ८६८ चे अंतर राहीले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५१ हजार ८३८ इतकी तर मृतकांची …

Read More »

प्रकल्पग्रस्तांनी थांबविले मुख्यमंत्रीही थांबले आणि जाणून घेतल्या व्यथा गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी करून परततांना

नागपूर: प्रतिनिधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या व्यथा मांडण्यासाठी वाट पाहणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा धक्का बसला जेव्हा अचानक मुख्यमंत्र्यांचा ताफा त्यांच्याजवळून जाताना थांबला आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गाडीतून उतरून शेतकऱ्यांत मिसळले तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आज दुपारी नागपूर दौऱ्यात गोसीखुर्द धरणाच्या कामाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घोडाझरी शाखा कालवा …

Read More »