Editor

ठाकरे सरकारकडून २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई आणि मंत्रालयातील बहुतांष अधिकारी बाहेरच्या नियुक्तीवर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थानापन्न होवून आता स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. या वाटचालीचा भाग म्हणून मुंबई, मंत्रालयासह राज्यातील २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रविण दराडे यांची बदली समाज कल्याण आयुक्त पुणे येथे करण्यात आली आहे. …

Read More »

गाढवाची लात डायरेक्ट सरकारात अंकुर विठ्ठलराव वाढवे लिखित राजकिय उपहास्तमक वगनाट्य

(या वगनाट्याचा आणि सुरू असलेल्या राजकीय, शैक्षणिक परिस्थितीशी जुळवून घेवू शकता) —————————————————- (रंगमंचावर अंडेरवार, शाहीर, पंडित आणि प्रधान काही तरी चर्चा करत उभे आहेत तेवढ्यात महाराज येतात, आपल्याकडे कोणाचे लक्ष नाही हे बघून एक दोनवेळा बळेच खोलतो तरीही कोणाचे लक्ष नाही हे बघून जोरात ओरडतो.) महाराज : अरे काय चालंल …

Read More »

लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी असून या शहराच्या वैभवात भर घलणारी एकतरी वास्तू किंवा गोष्ट असावी अशी भावना होती. त्यादृष्टीने लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली असून मुंबई आय वांद्रे-वरळी सी लिंकच्या जवळ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी …

Read More »

जागतिक बँक आणि सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी शिवसेनाप्रमुख स्व.ठाकरे प्रकल्प कृषी घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या नवा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याची पवार यांची माहिती स्मार्ट

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील कृषी व कृषीपूरक व्यवसायाशी निगडीत सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आज झालेल्या राज्‍य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. तसेच या स्मार्ट प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

इंदू मिलमधील डॉ.आंबेडकरांचा पुतळा आता ४५० फुटाचा राज्य मंत्रिमंडळाची मंजूरी दिल्याची उपमुख्यमंत्री पवार यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी नियोजित इंदू मिल स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आता पुतळ्यासाठी असणारा चबुतरा हा १०० फुटाचा तर प्रत्यक्ष पुतळ्याची उंची ३५० फूट राहणार असून एकूण ४५० फुटाचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच पुतळा आणि चबुतऱ्याच्या …

Read More »

उदयनराजेंनी लाचारी दाखवून दिली गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत असल्याचे जाहीर करण्याची राष्ट्रवादीची मागणी

मुंबईः प्रतिनिधी उदयनराजे भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून दिल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नामदार नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले …

Read More »

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे संचालक सोमण सक्तीच्या रजेवर मुंबई विद्यापीठाने पत्रक काढल्यानंतरच आंदोलकांची माघार

मुंबई: प्रतिनिधी आपल्या विविध मागण्या आणि स्त्रीयांबद्दल सोशल मीडियातून अपमानास्पद टिपणी करणारे मुंबई विद्यापीठ अकॅडमी ऑफ थिअटर आर्ट (एमटीए) चे संचालक योगेश सोमण यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल अखेर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. सोमण यांच्या या सततच्या टीपण्णीमुळे त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये …

Read More »

राज्यातील शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु करा शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांची सूचना

मुंबई: प्रतिनिधी शासनातर्फे शाळांना अनुदान दिले जाते मात्र, अशा शाळांमधून देखील दर्जेदार शिक्षण दिले जाते आहे का हे तपासावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करत बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणे आवश्यक असून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तातडीने सादर करावा असे स्पष्ट निर्देश …

Read More »

शिवसेना नाव देताना छत्रपतींच्या वारसांना विचारले होते का? वड्याला नाव देताना कुठे गेला होता मान उदयनराजे भोसलेंचे शिवसेनेवर टीकास्त्र

पुणेः विशेष प्रतिनिधी वादग्रस्त ठरलेल्या आज के शिवाजी- नरेंद्र मोदी या पुस्तकावरून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले उदयनराजे भोसले यांनी आपले मत व्यक्त करत वडापावला शिवाजी महाराजांचे नाव देताना कुठे गेला होता मान, शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारलं होतं का?, अशा प्रश्नांची सरबती शिवसेनेवर करत शिवसेनेचे नाव बदलून …

Read More »

सामाजिक न्याय विभागाचा सर्वंकष विकास आराखडा सादर करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना व आवश्यक तो निधी अनुसूचित जातीच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या योजनांचा व निधीचा सर्वंकष असा विकास आराखडा त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. त्यावेळी …

Read More »