९ व १० फेब्रुवारी दोन दिवस आयोजन मुंबई : प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही नवव्या गोवा फेस्टीवलचे आयोजन खार जिमखाना येथे ९ व १० फेब्रुवारी २०१९ असे दोन दिवस होणार आहे. गोव्यातील अतुल्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार होऊन येथील रोजगार निर्मितीसाठी आणि येथे उत्पादन होणाऱ्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हवी या हेतूने …
Read More »विधीमंडळाचे लेखानुदान अधिवेशन एक दिवसाने वाढविले
विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या मागणीला यश मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारकडून यंदाचे लेखानुदान विधिमंडळात सादर करण्यासाठी अवघ्या चार दिवसाचे अधिवेशन बोलावले. परंतु राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यावर सरकारकडून करण्यात येत असलेल्या कामाची माहिती करून घेता यावी याकरिता लेखानुदान …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भव्य तिरंगा व अखंड भीमज्योत उभारणार
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य राष्ट्रीय तिरंगा ध्वज व अखंड भीमज्योत उभारणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली. कुपरेज-ओव्हल मैदान (कुलाबा) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्य …
Read More »मोदी, नितीशकुमारांच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर उध्दव ठाकरेंच्या भेटीला
नव्या राजकिय चर्चांना उधाण मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पार्टीचे सदस्य असलेल्या आणि जनता दल (संयुक्त)ला विजय मिळवून देणारे प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज मंगळवारी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकिय पटलावर विविध चर्चांना …
Read More »राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राम्हणांसह उच्चवर्णियांना आरक्षण
केंद्राच्या धर्तीवर राज्यातही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ब्राम्हण, मराठा यासह उच्चवर्णिय समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना केंद्राप्रमाणे राज्य सरकारमधील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपयांच्या मर्यादेत आहे, त्यांना या …
Read More »निर्धन व दुर्बल नेत्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया होणार
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सरकारकडून सुधारणा मुंबई : प्रतिनिधी मोतीबिंदू किंवा डोळ्यांच्या विकारांनी ग्रस्त असणाऱ्या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांना धर्मादाय नेत्र रुग्णालय किंवा वैद्यकीय केंद्रात अनुक्रमे मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र …
Read More »अखेर म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील २१ हजार रहिवाशांच्या पुर्नवसनाचा निर्णय
राज्य मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील मुंबई : प्रतिनिधी मुंबई शहरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे शक्यतो त्याच ठिकाणी कायम पुनर्वसन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. संक्रमण शिबिरांच्या पुनर्वसनाचे काम सुरू आहे किंवा सुरु होणार आहे अशाच ठिकाणी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील …
Read More »मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सुसंस्कृतांचा आहे, हे लक्षात ठेवा!
माफी मागण्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सुसंस्कृतांचा आहे, हे लक्षात ठेवा! असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र …
Read More »नाविन्यपुर्ण शोध आणि तरुणाईचा उत्साह
आपत्ती निवारणासाठी तंत्रज्ञानाचा कल्पक वापर कल्पना करा जर एखाद्या इमारतीला आग लागण्यापुर्वी त्या इमारतीने आपल्याला आग लागण्याची शक्यता आहे असे ट्विट केले तर? खुप उंच डोंगरावर अडकेलेल्या अपघातग्रस्त विमानाला आपण जमीनीवरुनच बघू शकलो तर? भुकंप किंवा एखाद्या दुर्घटनेत बहुमजली इमारतीच्या खाली अडकलेला एखादा जीव वाचविण्यासठी यंत्र मिळाले तर? या सर्व …
Read More »लोकशाहीर पठ्ठे बापुराव यांच्या कलादालनास ५ कोटींचा निधी द्या
गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासनातर्फे ‘लोकशाहीर पठ्ठे बापुराव’ यांच्या नावे सूरू करण्यात येणार्या कलादालनासाठी रुपये ५ कोटींचा निधी मंजुर करण्यात यावा, असे पत्र उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी …
Read More »
Marathi e-Batmya