Editor

मिशेल आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धी असल्यानेच मोदींचा आकांडतांडव

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती …

Read More »

युतीची चर्चा गेली खड्ड्यात पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करता ते बोला !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे भाजपला आव्हान बीड-जालना: प्रतिनिधी नवीन वर्ष सुरू होऊन ८-१० दिवस झालेत नवं वर्षात अच्छे दिनच नाही तर अच्छी वर्षही येऊ द्या अशी मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे. कोरड्या भाषणांनी आणि कोरड्या घोषणांनी हंडे भरत …

Read More »

बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस मान्यता

गृह विभागातर्फे अधिसूचना जारी मुंबई : प्रतिनिधी बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली. बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल ८ जानेवारीपासून संप पुकारला आहे. …

Read More »

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रेची सुरुवात नागपूरातून

प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांचा सहभाग मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा गुरुवारपासून नागपूर विभागात सुरु होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे. जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, …

Read More »

ओबीसी मुस्लिमांच्या प्रश्नांसाठी मंत्री राम शिंदे यांना वेळच नाही

ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मुस्लिम ओबीसी समाजाचे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सोडविण्याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा ओबीसी मंत्री प्रा. राम शिंदे यांना वेळ नाही का ? असा संतप्त सवाल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी उपस्थित केला. यावेळी अन्सारी म्हणाले की, …

Read More »

मुंबई विकास आराखड्यातील ‘बिल्डरधार्जिणे’ बदल रद्द करा

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांना तीन पत्रे मुंबई : प्रतिनिधी प्रस्तावित मुंबई विकास आराखड्याच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत बेकायदेशीर व बिल्डरधार्जिणे बदल करून राज्य सरकारने निवडक बिल्डर व विकासकांना मोठा आर्थिक लाभ मिळवून दिले. त्यामुळे हे बिल्डरधार्जीणे असलेला मुंबईचा विकास आराखड्यातील करण्यात आलेले बदल तातडीने रद्द करावेत …

Read More »

पंकजा मुंडे या दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहू शकत नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची खोचक टीका  मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही म्हणणाऱ्या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांनी आज घुमजाव केले आहे. त्यांना दोन दिवसपण सत्तेपासून दूर राहता येत नाही. यांचा हा खेळ सत्तेसाठी असल्याची खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते …

Read More »

आणि पंकजा मुंडेकडूनही धनगर समाजाची फसवणूकच

पाय न ठेवण्याच्या घोषणेला २४ तास उलटायच्या आतच पंकजा मुंडे मंत्रालयात हजर मुंबई : प्रतिनिधी धनगर समाजाला अनुसूचित जमाती वर्गातून आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून पाच वर्षे पूर्ण व्हायला आली. तरी त्या घोषणेची अद्याप पूर्तता झाली नाही. त्यातच आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण …

Read More »

अखेर कोतवालांच्या आंदोलनाला यश

मानधनात २५०० रूपयांची वाढ करण्यात येत असल्याची महसूल मंत्र्यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ करण्याची कोतवाल कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. तसेच काही दिवसांपासून मानधनात वाढ करावी यासाठी राज्यभरात कोतवाल संघटनेकडून धरणे आंदोलन आणि भीक मांगो आंदोलन करण्यात आले. अखेर या आंदोलनाची दखल राज्य …

Read More »

मंत्रालयातील संरक्षित जाळीवर तरुणाचे अनोखे आंदोलन

पोलिसांची तारांबळ उडाली मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने  चक्क  मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर  बांधण्यात आलेल्या  संरक्षक जाळीवर बसून  अनोखे आंदोलन केले. यामुळे  मात्र पोलिसांची एकच  तारांबळ उडाली. लक्ष्मण अण्णा साहेब चव्हाण (वय ४०)  राहणार …

Read More »