Editor

अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार गर्भ-लिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात महिला पुढे येवून माहिती देतात, अशा महिलांचे मानधन वाढविण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश …

Read More »

उच्च न्यायालयाने ईडीला सुनावले, चौकटीत राहून वर्तन करा १ लाख रूपयांचा ठोठावला दंड

मंगळवार मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण आदेशात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) वर १ लाख रुपयांचा दंड आकारताना असे निरीक्षण नोंदवले की ईडीसारख्या केंद्रीय संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःचे वर्तन करावे आणि कायदा हातात घेऊन नागरिकांना त्रास देणे थांबवावे. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती मिलिंद जाधव म्हणाले की, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कायदा …

Read More »

उच्च न्यायालयात नवाब मलिक यांना दिलासा तर समीर वानखेडे यांना दणका पोलिस अॅट्रोसिटी खटल्यात क्लोजर रिपोर्ट सादर करणार

मुंबई पोलिसांनी अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक कायदा) (एससी/एसटी कायदा) [समीर वानखेडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य] अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात क्लोजर रिपोर्ट दाखल करण्याचा विचार करत आहेत. अतिरिक्त सरकारी वकील एस.एस. कौशिक यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाला हवेय पाण्याची बाटलीचे, सिमेंटच्या हलालचे प्रमाणपत्र उत्तर प्रदेश सरकारने हलाल उत्पादनावर घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर न्यायलय

उत्तर प्रदेश सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की मांसाव्यतिरिक्त इतर उत्पादने हलाल म्हणून प्रमाणित झालेली पाहून त्यांना “धक्का” बसला, आणि असे दिसून आले की ही उत्पादने इस्लामिक कायद्याची आवश्यकता पूर्ण करतात. उत्तर प्रदेशने राज्यातील हलाल-प्रमाणित उत्पादनांवर लादलेल्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांना उत्तर देताना …

Read More »

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्लूएचओतून घेतली माघारः भारतवर परिणाम? डब्लूएचओच्या निधीवर होणार परिणाम आणि धोक्याच्या इशाऱ्यावर होणार परिणाम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पदभार स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेतून अर्थात डब्लूएचओ WHO संघटनेतून बाहेर पडण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. आदेशात म्हटले आहे की माघार घेण्याची कारणे डब्लूएचओ WHO ने कोविड-१९ “COVID-19 साथीच्या आजाराचे चुकीचे व्यवस्थापन” केले आहे, “तातडीच्या आवश्यक सुधारणा स्वीकारण्यात अपयश”, “डब्लूएचओ WHO सदस्य देशांच्या …

Read More »

वाल्मिक कराड, सुदर्शन- प्रतिक घुले, विष्णू चाटे सर्वजण एकाच सीसीटीव्ही फुटेज मध्ये खंडणी मागण्याच्या दिवशी विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरचे फुटेज लिक

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी अवादा कंपनीला खंडणीसाठी फोनवरून दिलेल्या धमकीच्या दिवशीच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आणि खंडणी प्रकरणातील आरोपींचा एक सीसीटीव्ही फुटेज बाहेर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व आरोपी विष्णू चाटेच्या कार्यालयात चालल्याचे दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे सीसीटीव्ही …

Read More »

शासकीय दंत महाविद्यालयामध्ये वृद्धांसाठी दंत चिकित्सालय जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट चे उद्घाटन

वृद्ध रूग्णांना एकाच ठिकाणी सर्व सेवा प्रदान करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालयाच्या तळमजल्यावर “जेरियाट्रिक डेंटल केअर युनिट”चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन आयुक्त राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय कृत्रिम दंतशास्त्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, कृत्रिम दंतशास्त्र …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, बीड माफियाराजची सर्व माहिती गृहविभागाकडे पण सत्ते… अक्षय शिंदे फेक एन्काऊंटर प्रकरणी जबाबदार पोलिसांसह आदेश देणाऱ्या वरिष्ठांवरही कारवाई करा

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, आपलचे निर्णय रद्द करण्याची वेळ सरकार का आली? महाराष्ट्राची आजची परिस्थिती अस्वस्थ करणारी

पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे धरायला हे काय तुमचे घर नाही. तुम्हाला जनतेची कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे ही तुमच्या घराची स्टोरी नसल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राज्य सरकारने आता कामाला लागायला …

Read More »

बॉलीवू़ड अभिनेता सैफ अली खान याला लीलावतीतून डिस्जार्च शस्त्रक्रियेनंतर सहाव्या दिवशी सैफ अली खान ला रूग्णालयातून सुट्टी

१६ जानेवारी रोजी वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला आज मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी पत्नी करिना कपूर खान आणि मुलगी सारा अली खान रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून आले. घुसखोराने सैफ अली खानच्या घरात घुसल्यानंतर सैफ अली खान आणि घुसखोर यांच्यात झालेल्या झटापटीत …

Read More »