Editor

सर्वोच्च न्यायालयाने २०२२ च्या NEET-PG च्या प्रश्नांसंदर्भातील याचिका फेटाळली याचिका प्रलंबित ठेवता येणार नाही

नुकताच NEET-UG परिक्षेचा निकाल जाहिर झाला. मात्र या परिक्षेच्या निकालात अनेक नियमबाह्य गोष्टी घडल्याचे उघडकीस आले. या विरोधात देशातील काही विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर आज सुनावणी झाली, त्यावेळी १७ मे रोजी, समान सवलती मागणाऱ्या दुसऱ्या याचिकेवर विचार करताना, सर्वोच्च न्यायालयाने NEET-UG परीक्षेच्या निकालाच्या घोषणेला स्थगिती देण्यास नकार …

Read More »

शरद पवार यांचा टोला, हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भटकती आत्मा टीकेला प्रत्युत्तर

मोदींचा प्रचार हा मी काही सांगायची आवश्यकता नाही. पंतप्रधान पदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते? पंतप्रधान हा कुठल्या एखाद्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. अपेक्षा अशी असते की देशाच्या पंतप्रधान यांनी देशातील सर्व जाती, धर्म, भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे, पण हे करायला मोदी विसरले. विसरले असं …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश,… टँकर भरण्यासाठी सोलर पंप वापरा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी उपलब्धता, पावसाचा आढावा

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून राज्यात १ ते ११ जून पर्यंत संपुर्ण जून महिन्याच्या सरासरीच्या ३६ टक्के पाऊस झाला आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घ्यावी. ज्या भागात टंचाईची स्थिती आहे तेथे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, उद्धव ठाकरेंशी… संपर्क होऊ शकला नाही NEET परिक्षाच रद्द करा, परिक्षेतील घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा

विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

भारतीय न्याय संहिता आणि क्रिमिनल ला संदर्भात राज्य सरकारकडून ११ जणांची समिती गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती काँन्फरन्स घेणार

लोकसभा निवडणूकांच्या काही महिने आधी केंद्र सरकारने ब्रिटीशकालीन कायदे बाजूला सारून नवा भारतीय कायदा देशात लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संसदेत भारतीय न्याय संहिता कायदा, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम कायदे आणि ब्रिटीश कालीन क्रिमिनल कायद्याच्या अनुषंगाने २९ आणि ३० जून २०२४ रोजी काँन्फरन्सचे आयोजन करावे अशी सूचना …

Read More »

विधान परिषदेच्या ४ जागांसाठी एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध शिवसेना उबाठाकडून संकल्प पत्र जाहिर होणार

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूकीत छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे NEET परिक्षाप्रश्नी सवाल, एनटीएने उत्तरे द्यावे बोला किती वेळ हवाय तुम्ही केले म्हणून काही पवित्र होत नाही

नुकत्याच झालेल्या NEET परिक्षेत नियमबाह्य पध्दतीने ग्रेस मार्क देण्याचा आणि एकाच परिक्षा केंद्रावरील ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याची घटना उघडकीस आली. या परिक्षेची प्रश्नपत्रिकाही फुटली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी जवळपास १६ विद्यार्थ्यींनी सर्वोच्च न्यायालयात आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे तक्रारी दाखल केल्या. या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल …

Read More »

उष्णतेच्या लाटेचा फटका ऑटोमोबाईल कंपन्यांनाही मे महिन्यात कारची विक्री घटली

प्रवासी वाहनांच्या किरकोळ विक्रीत महिन्या-दर-महिन्यानुसार ९.४८ टक्क्यांनी घट झाली असून मेमध्ये वर्ष-दर-वर्षाच्या तुलनेत एक टक्क्यांची घसरण झाली आहे. विक्रीतील घसरणीमुळे ५५ ते ६० दिवसांच्या दरम्यान इन्व्हेंटरी पातळी वाढली असल्याची माहिती द बिझनेस लाईन संकेतस्थळाने आपल्या वृत्तात सांगितली. मे महिन्यात एकूण ऑटोमोबाईल उद्योगात ५.२८ टक्क्यांची घसरण झाली. व्यावसायिक वाहन उद्योगाला घाऊक …

Read More »

दोन आयपीओ आता बाजारात, आणखी चार पुढील आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने दिली माहिती

येत्या आठवड्यात फक्त दोन नवीन सार्वजनिक अंक उघडून प्राथमिक बाजार मोकळा श्वास घेणार आहे. मेनबोर्ड सेगमेंटमध्ये, Le Travenues Technology Ltd, Ixigo ची ऑपरेटर कंपनी, त्याचा आयपीओ IPO लॉन्च करणार आहे. दरम्यान, लघु आणि मध्यम उद्योग (SME) विभागात, United Cotfab चा IPO सबस्क्रिप्शनसाठी उघडणार आहे. Ixigo IPO १० जून रोजी बोलीसाठी …

Read More »

म्युच्युअल फंडातून ३४ हजार ६९७ कोटी रूपयांचा उच्चांक असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्सकडून आकडेवारी जाहिर

इक्विटी म्युच्युअल फंडांनी थिमॅटिक फंडांचे योगदान आणि गुंतवणूकदारांना खरेदीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अधूनमधून केलेल्या सुधारणांमुळे मे महिन्यात ३४,६९७ कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठून, मागील महिन्याच्या तुलनेत ८३ टक्क्यांनी वाढीसह आवक वाढली. सतत अस्थिरता असूनही गुंतवणूकदारांचा इक्विटी मार्केटवरील विश्वासाचा प्रवाह सूचित करतो. हे इक्विटी फंडातील निव्वळ प्रवाहाच्या सलग ३९व्या महिन्यात …

Read More »