विशेष बातमी

Hijab Row न्यायालयाची सोमवारी सुणावनी, तर सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल उच्च न्यायालय म्हणाले की, “फक्त काही दिवसांचा प्रश्न, आग्रह धरू नका”

मराठी ई-बातम्या टीम शाळा आणि कॉलेजमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालून येण्यास कर्नाटक सरकारने बंदी घातल्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्नाटकातील वातावरण चिघळले असून मुलींच्या हिजाब वापरण्यास प्रत्युत्तर म्हणून मुलांनी भगवे उपरणे घालून येण्यास सुरुवात केली आहे. तसेच मुस्लिम मुलींना पाहून या मुलांकडून जय श्रीराम घोषणा देण्यात येत आहेत. त्यामुळे इथल्या तापत्या वातावरणाच्या …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जो बसत आणि ऐकत नाही त्याला काय उत्तर देणार” खाजगी वृत्तसंस्थेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा

मराठी ई-बातम्या टीम देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशानाच्या सुरवातीलाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न मांडत मोदी सरकारला निशाला साधला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवित टीकास्त्र सोडले. तरीही काल राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता ते …

Read More »

हिजाब बंदी याचिका: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केले विद्यार्थ्यांना आवाहन राज्यघटनेवर विश्वास ठेवा, बंद-निदर्शने करू नका

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून मुस्लिम विद्यार्थींनींना शाळा, कॉलेजमध्ये हिजाब परिधान करण्यावरून बंदी घालण्यात आली असून या मुलींच्या हिजाबला प्रत्युतर म्हणून हिंदू मुलं-मुलींनी भगवे उपरणे परिधान करून येण्यास सुरुवात केल्याने विद्यार्थ्यांकडून आंदोलने-बंदचे हत्यार उपसण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर कर्नाटकातील वातावरणात तणाव निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर कर्नाटक उच्च न्यायालयाने आज सुणावनी …

Read More »

डेन्मार्क, कोविड आणि राजकारण देश छोटा ... संदेश मोठा!

लेखक- डॉ. प्रदीप आवटे कोविड संदर्भात जगातील वेगवेगळे देश जो प्रतिसाद देत आहेत त्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. यातून खूप महत्वाच्या बाबी आपल्या हाती लागणार आहेत. जगातील कोणत्या देशाने कोविडचा मुकाबला अधिक चांगल्या पध्दतीने केला असा जर प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर काय असेल ? अर्थातच याचे उत्तर सोपे …

Read More »

“महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार” मोदींच्या वक्तव्याने भाजपा पराभवाच्या छायेत की उत्तरच नाही? मोदींची भाषणात परस्पर विधाने

मराठी ई-बातम्या टीम देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यातील निवडणूकांची प्रक्रिया सुरु झालेली असताना यातील पाचही राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये भाजपा मूळ मुद्यावरून भरकटत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर एकाबाजूला काँग्रेसला जनताच नाकारत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करतानाच दुसऱ्याबाजूला देशात कोरोनाच्या प्रसारास …

Read More »

लतादिदींची अनपेक्षित भेट…आणि त्यांच्या हातची बिर्याणी भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा, लतादिदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

मराठी ई-बातम्या टीम दिदीला पाहण्याचा आणि भेटण्याचा एक दुर्मीळ असा योग माझ्या आयुष्यात आला, तो मी या माध्यमातून आपल्याशी शेअर करत आहे. ही एक अविस्मरणीय अशी भेट आहे. १९९४ ची घटना. अर्थार्जन करण्यासाठी काहीतरी करण्याची माझी धडपड सुरू होती. नाटक, ऑर्केस्ट्रा यांचे शो औरंगाबाद, बीड येथे आयोजित करायचे असा विचार मनात आला. पंडित …

Read More »

उत्तर प्रदेशात ओवेसी यांच्यावर गोळीबार गाडीला दोन गोळ्या लागल्या मात्र ओवेसी सुरक्षित

मराठी ई-बातम्या टीम अल्पसंख्याक नेते तथा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल अर्थात एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असुदुद्दीन ओवेसी यांच्यावर आज दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. परंतु त्यांना कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नसून ते सुरक्षित आहेत. मात्र त्यांच्या वाहनाचे टायर पंक्चर झाले. सदरची घटना उत्तर प्रदेशातील मेरठच्या किथौध येथून जात असताना घडली. …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असाही मनस्वीपणा, पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचा हट्ट उपमुख्यमंत्री कार्यालयाचे चोपदार झाले कृतार्थ तर, लेक अन् जावई भारावले

मराठी ई-बातम्या टीम उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी… करड्या शिस्तीसाठी… वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिध्द आहेत. अजित पवारांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच अजित पवार मंत्रालयात येतात आणि बैठकांमध्ये व्यस्त असतात. करड्या शिस्तीचे असलेल्या अजित पवारांचे एक वेगळेच रूप मंत्रालयातील उपस्थितांनी काल अनुभवलं. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, मी या देशाला थोडंफार ओळखतो, पण आता तुम्ही थाबंयला हवे संसदेत भाजपावर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मराठी ई-बातम्या टीम नवी दिल्लीत संसदेच्या अधिवेशाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यातच तेथील थंडीचे तापमान १० अंश सेल्सियसवर असताना अर्थसंकल्पानंतर मात्र येथील राजकिय वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चांगलीच बॅटींग करत मोदी सरकारला टीकेच्या बाणातून घायाळ करत तुम्ही इतिहासाचं आकलन करण्यात कमी …

Read More »

“त्या” आमदारांना भाजपाच्या तावडीतून सोडवून आणणारी व्यक्ती राष्ट्रवादीची स्टार प्रचारक शरद पवारांसह हे २४ नेते स्टार प्रचारक

मराठी ई-बातम्या टीम साधारणत: दोन वर्षापूर्वी राज्यातील पहाटेच्या सत्तांतराच्या नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार हरयाणातील गुडगांव येथील एका हॉटेलमध्ये भाजपाने लपवून ठेवले होते. त्यांच्यावर कडेकोट पहारा होता. परंतु तशाही कडेकोट पहाऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या आमदारांना हॉटेलमधून सोडवून आणणारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विद्यार्थी सेलची अध्यक्षा सोनिया दुहन हीचा राष्ट्रवादी काँग्रेसने …

Read More »