मुंबई : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी केली. त्या आधारे मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करत रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कायदेशीर मार्गाने मला मुंबईत रोखता येत नाही रोखायचे असेल तर ते कोल्हापूरच्या वेशीवर असे सांगत ठाकरे सरकारला झुकावं लागेल …
Read More »दिल्लीत मुजरा करू देत नसल्याने सोमय्यांचा गल्लीत गोंधळ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका
मुंबई: प्रतिनिधी दिल्लीतील नेते मुजरा करू देत नाहीत म्हणून किरीट सोमय्या यांचा गल्लीत गोंधळ सुरु आहे. केवळ स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी त्यांची जी काही नौटंकी सुरु आहे त्याला मनोरंजनात्क मुल्य आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत जर महाराष्ट्राचे यामुळे मनोरंजन होत असेल तर ते कोण कशाला थांबवेल अशी …
Read More »चंद्रकात पाटील यांचा सवाल, सोमय्या आतंकवादी आहे का?…. महाविकास आघाडी सरकारला सवाल करत टीकेचा भडीमार
पुणे: प्रतिनिधी किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे, सोमय्या हे काय आतंकवादी आहेत का? ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला आहे ? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का ? असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी …
Read More »हसन मुश्रीफ यांना डॉक्टरांचा आठवडाभर विश्रांतीचा सल्ला डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे निदान
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे आजारी पडले असल्याने त्यांना बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आठभर विश्रांतीचा सल्ला दिल्याने त्यांनी अहमदनगरचा दौरा रद्द केल्याची माहिती दस्तुरखुद्द मुश्रीफ यांनीच ट्विटरवरून दिली. मागील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठकपूर्वी थंडी वाजून ताप आला होता. बैठक सुरु असताना ताप वाढतच असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मी …
Read More »किरीट सोमय्या स्थानबद्ध तर फडणवीसांचा इशारा कोल्हापूर दौऱ्याच्या आधीच पोलिसांकडून कारवाई
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा जाहिर आरोप करणाऱ्या आणि शिवसेनेच्या एका मंत्र्याचा आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना आज मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केले. विशेष म्हणजे ते उद्या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर जाणा होते. तत्पूर्वीच …
Read More »या कारणामुळे फडणवीस आणि मंत्री पाटील यांचा एकाच वाहनाने प्रवास काल नंदूरबार मधील कार्यक्रमासाठी दोघांनी केला होता एकत्र प्रवास
नंदूरबार-मुंबई: प्रतिनिधी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी ठरतील असे सूचक वक्तव्य करत राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यातच लगेच दुसऱ्या दिवशी नंदूरबार मधील एका कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच …
Read More »औरंगाबादेत ऑफर नंदुरबारमध्ये सोबत? की कात्रजचा घाट… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस एकाच गाडीत
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपाने अनेक क्लृपत्या लढविल्यानंतर अखेर शांत झालेल्या भाजपाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असे वक्तव्य भाजपाच्या दोन मंत्र्यांकडे बघत केले आणि भाजपात हर्षोल्लासाचे वातावरण बघायला मिळाले. मात्र त्यास २४ तासाचा अवधी लोटत नाही तोच …
Read More »मलिक यांचा केंद्रावर आरोप म्हणाले, वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून…. राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम बनवता यावा म्हणून पंधरा – वीस दिवसांचे लसीकरण कमी करण्यात आल्याचा आरोप करत हे चुकीचे आहे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लसीकरणाचा विक्रम करण्यात आला. पावणेतीन …
Read More »अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री तर मला नेहमी…. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
पुणे : प्रतिनिधी औरंगाबादेतील मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या त्या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया काय असेल अशी उत्सुकता लागू राहीली होती. त्यानुसार अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत. प्रत्येकाला काय …
Read More »पेट्रोल-डिझेलप्रश्नी विरोध करणाऱ्या आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करून त्यांचे दर खाली आणण्याच्या भूमिकेला विरोध करून मविआ सरकारने आपण सामान्य माणसाच्या विरोधात आहोत , हेच दाखवून दिले आहे. एकीकडे पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरुद्ध आंदोलने करायची आणि दुसरीकडे पेट्रोल, डिझेल जीएसटीमध्ये आणण्यास विरोध करायचा यातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा ढोंगीपणाच उघड झाल्याची …
Read More »
Marathi e-Batmya