गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या मनसे मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत मस्जिदींसमोर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले. मात्र पुणे मनसेचे शहराध्यक्ष असताना वसंत मोरे यांनी राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशाच्या नेमकी वेगळी भूमिका घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी मोरेंना बोलावून चर्चा केली. तसेच …
Read More »संजय राऊतांनी केली घोषणा, आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा १५ जूनला शिवसंपर्क अभियान सभेत केल घोषणा
मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे युवराज तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा नियोजित १० जूनचा दौरा पुढे ढकलण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दौरा नेमका कधी होणार याबाबत चर्चा सुरु झाल्यानंतर आदित्य यांचा नियोजित अयोध्या दौरा हा १० जून ऐवजी १५ जूनला होणार असल्याची घोषणा …
Read More »सध्या शाल पांघरूण मुन्नाभाई फिरतोय, केमिकल लोच्या झालेला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंचा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर टीकास्त्र
परवा मला एक शिवसैनिक भेटला त्याने मला विचारले की लगे रहो मुन्नाभाई चित्रपट पाहिला का? मी विचारला थोडा बघितला. तर त्यावर तो म्हणाला की, त्यात संजय दत्तला सारखे महात्मा गांधी दिसत असतात. तसे हल्ला काही जण शाली पांघरूण फिरताना दिसत आहेत. अरे मग त्यांना भ्रम झाला असेल तर त्यांना भ्रमात …
Read More »उध्दव ठाकरेंचा खोचक टोला, बाबरी पाडायला गेलो; ती काय शाळेची सहल होती का? फडणवीसांसह भाजपावर चौफेर हल्ला
काही दिवसांपूर्वी देंवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबरी पाडायला तेथे एकही शिवसैनिक नव्हता की नेता नव्हता. मी स्वत: तेथे होतो. मी पाडण्यासाठी गेलो. फडणवीसची मी बाबरी पाडायला गेलो होतो म्हणतो, ती काय शाळेची सहल होती का? असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत फडणवीस …
Read More »काँग्रेस म्हणते, धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची टीका
काश्मीरी पंडितांचे डोळे आता उघडले आहेत आणि भाजपाकडून धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील अशी आशा देखील काँग्रेसचे प्रवक्ते तथा प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त करत पुढे म्हणाले की, काश्मिरी पंडितांबद्दल भारतीय जनता पार्टीला काहीही देणेघेणे नसून त्यांच्याबद्दलचा कळवळा हा केवळ देखावा होता. राहुल भट या काश्मीरी पंडित तरुणाच्या …
Read More »राणे, पाटील हे सातत्याने तारखा देत असतात ऐकत असतो, आनंदही घेत असतो राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा टोला
काही दिवसांपूर्वी भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकार ६ जूनला कोसळणार असल्याचा अल्टीमेटम दिला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेत, मंत्री नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे सातत्याने तारखा देत असतात, आम्ही ऐकत असतो, वाचत असतो, आनंदही घेत असतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »शरद पवारांवरील त्या पोस्टप्रकरणी अखेर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेला घेतलं ताब्यात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी केलं अभिनंदन
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अंत्यत खालच्या पातळीवर टीका करत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी दूरचित्रवाहिनीवरील मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कळवा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर ठाणे पोलिसांनी केतकी चितळेंच्या विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून ठाणे पोलिसांच्या …
Read More »चितळेच्या पोस्टवर राज ठाकरे म्हणाले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, ही तर विकृती राज्याची परंपरा खालच्या पातळीवर आणू नका
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल अंत्यत हिन पातळीवर श्लोक पध्दतीने भाष्य करणारी पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हीने आपल्या फेसबुकवर प्रसारीत केली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्ये आक्रमक झाले असून आता या फेसबुकवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही केतकी चितळेला मानसिक विकृत असल्याचे सांगत राज्याची परंपरा खालच्या पातळीवर आणू नका …
Read More »संजय राऊत म्हणाले, आजची टोमणे नाहीतर फटके सभा; अनेकांच्या पोटदुखीवर… ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही
महाराष्ट्रात विरोधी पक्षाचा नंगानाच सुरू आहे. विरोधी पक्षाची मती भ्रष्ट झाली आहे. त्यातून हे सगळं होतंय. पण आज होणारी उद्धव ठाकरेंची टोमणे सभा नसून हटके आणि फटके सभा आहे. ज्याला तुम्ही टोमणे म्हणता, त्याला आम्ही फटकारे म्हणतो. ते तुम्हाला कधीच जमणार नाही. ठाकऱ्यांची भाषा तुम्हाला जमणार नाही. तुम्हाला काय माहिती …
Read More »चितळेवर कळव्यात गुन्हा दाखल झाल्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, इतकी विकृत असेल… स्त्रीत्वाचा फायदा घेत काहीही लिहू शकतो असे वाटत असेल तर ते चुकीचे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल आणि त्यांच्या राजकिय व्यक्तीमत्वाबाबत अत्यत खालच्या पातळीवरील टीका करणारी कविता दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक प्रोफाईल शेअर कर स्वत:ची बौध्दीक दिवाळखोरी दाखवून देत नवा वाद ओढावून घेतला. तिच्या विरोधात कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड …
Read More »
Marathi e-Batmya