Editor

पन्नास लाखाच्या घडयाळात टायमिंग चुकलेले आता जागे झाले नाल्यांना जलपर्णींचा वेढा, गाळाचे ढिगारे -भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांची पाहणी

पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसर दरम्यानच्या नाल्यांची पाहणी आज भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी केली. तेव्हा नाल्यांना जलपर्णीचा पुर्ण विळखा पडला असून ही काय नवीन शेती तर केली जात नाही ना ? असा सवाल करीत हे कधी साफ होणार ? असा सवाल करत आम्ही दौरे करायला लागताच पन्नास …

Read More »

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा संपूर्ण कायापालट करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही आणि निर्देश

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा चेहरा मोहरा बदलून याठिकाणी केवळ मुंबई किंवा राज्यातूनच नव्हे तर देशविदेशातून वन पर्यटकांचा ओघ सुरू झाला पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विकास आराखडा तातडीने तयार करावा, असे निर्देश वन विभागाला दिले. मुख्यमंत्री यांचे वर्षा या शासकीय निवासस्थानी संजय गांधी राष्ट्रीय …

Read More »

भाजपाच्या पक्षांतर्गत कायद्यातील ही तरतूद तुम्हाला माहित आहे का? थरूर यांचे ट्विट राज्य घटनेवर विश्वास आणि पालन करण्याची पक्षाच्या कायद्यात तरतूद

मागील आठ वर्षापासून देशात आणि काही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. भाजपाच्या मंत्र्यांबरोबरच भाजपाशी संबधित अनेक संघटनांकडून नेहमीच हिंदू आणि हिंदूत्ववादी विचारणीवर भाष्य केले जाते. तसेच मुस्लिम समुदायाच्या विरोधात प्रक्षोभक भाषाही वापरली जाते. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्याच्या निवडणूकीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्या अनुषंगाने बरीच …

Read More »

संजय राऊतांचे ट्विट, OK. भाग सोमय्या भाग पोलिस समन्सनंतर सोमय्या पिता-पुत्र गैरहजर राहील्यावरून केली टीका

मागील काही दिवसात भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करत लक्ष केले. तसेच त्या विरोधात ईडीकडे तक्रारही दाखल केली. तर सोमय्यांवर पलटवार म्हणून संजय राऊत यांनीही युध्दनौका विक्रांतच्या बजावासाठी लोकांकडून जमा केलेल्या फंडावरून …

Read More »

मनसेवर आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा म्हणाले, स्टंटबाजी आणि संपलेल्यांवर बोलत नाही शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा मनसेने लावली

मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसेने भाजपाची भूमिका स्विकारल्यानंतर भोंगे न काढणाऱ्या मस्जिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. आज राम नवमीच्या निमित्ताने मनसेने शिवसेनेला डिवचत शिवसेना भवनासमोर भोंगे लावून हनुमान चालिसा लावली. त्यामुळे पोलिसांनी मनसेचे भोंगे जप्त करत मनसैनिकांना ताब्यात घेतले. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना …

Read More »

कोल्हापूरचा भगवा पुसला जाणार नाही, सांगून उद्धवजींनी योग्य इशारा दिला मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर चंद्रकांत पाटील यांचा पलटवार

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील हिंदुत्व आणि भगवा रंग पुसला जाणार नाही, असे सांगितले, ही आनंदाची बाब आहे. उद्धवजींच्या भाषणातील योग्य इशारा समजणाऱ्यांसाठी पुरेसा आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजेच हिंदुत्व हे सर्वसामान्य नागरिकांना समजते, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. ते …

Read More »

कोरोनाबाबत पंतप्रधान मोदींनी दिला हा गंभीर इशारा… संसर्ग आजार अद्याप गेला नसल्याने काळजी घेण्याचे आवाहन

महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची तिसरी लाट येवून गेल्यानंतर जवळपास सर्वच राज्यांनी कोरोनापासूनच्या बचावासाठीचे नियमावलीतून सूट दिली. तसेच अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवून टाकले. तर परदेशातील अनेक देशांमध्ये विशेषत: चीनसह इतर काही देशांमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आढळून आल्याने काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून काही देशांनी निर्बंध जारी करण्याची तयारी केलेली असताना आज एका …

Read More »

राज भेटीनंतर रावसाहेब दानवे म्हणाले, आता सांगणं अवघड… मनसे-भाजपा युतीवरून केंद्रीय रावसाहेब दानवे यांचे सावध वक्तव्य

गुढी पाडव्याच्या मेळाव्या दरम्यान भाजपाच्या मस्जिदीवरील भोग्यांचा विषय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलून धरत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांची रेलचेल राज ठाकरे यांच्या घरी वाढलेली असून काल रात्री केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज यांची भेटच घेतली. त्यासंदर्भात …

Read More »

अजित पवारांनी केली मुंडे भगिनींवर टीका त्यावर माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या… योग्य उमेदवार निवडूण द्यावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे जरी बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिध्द असले तरी त्यांच्या अधून-मधून राजकीय कोट्या करणारा आणि मिश्किल स्वभाव सर्वश्रुत आहे. नुकताच त्यांचा बीड जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर विकास कामांच्या प्रश्नावरून टीका केली. त्यावर भाजपाच्या माजी …

Read More »

भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून मुख्यमंत्री म्हणाले, “विक्रांत”च्या पैशातून तुम्ही घरचं राशन भरलं… कोल्हापूरतील प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांनी काढले उट्टे

भाजपाले आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, पण ज्या युध्द नौकेने पाकिस्तानला पाणी पाजलं ती युध्द नौका तुम्ही विकायला काढली. बर त्याच्या नावावर तुम्ही पैसे गोळा केलात. पण त्या पैशाचे काय केलात तर तुम्ही तुमच्या घरचं राशन भरलात. भाजपा इतकी कोडगी आहे की ज्याने त्या विक्रांतच्या नावावर पैसे जमा करून गायब केले …

Read More »