मुंबई : प्रतिनिधी मागील तीन दिवसांपासून राज्यातील बाधितांची संख्या ३ हजाराच्या आत असून मागील २४ तासात २ हजार ८४० नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ५२ हजार ५०९ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८१ हजार ९२५ इतक्यावर आली आहे. त्याचबरोबर ५ हजार १२३ जण बरे झाल्याने घरी …
Read More »गरीबीमुळे शिक्षण सोडाव्या लागलेल्या मंत्र्याने अखेर पदवी मिळवलीच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा अनोखा आदर्श
मुंबई : प्रतिनिधी घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून स्वत:बरोबर घरच्यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी धरली. मात्र कालापरत्वे या विपरीत परिस्थितीवर मात करत सधनता मिळविल्यानंतरही आणि व्यस्त राजकिय जीवनातही आपले शिक्षण पूर्ण करून पदवी मिळणारे थोडेच असतात. या थोड्यांमध्ये आता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश झाला असून त्यांनी नुकतीच …
Read More »खुशखबर: अनुसूचित जमातीमधील या विद्यार्थ्यांना मिळणार २६ हजाराचे आर्थिक सहाय्य मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात …
Read More »खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार भाजपा आ. अतुल भातखळकर यांचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी कोरोना काळातील वाढीव व चुकीच्या वीज बिलांमध्ये सवलत देणार नाही असं सांगून खोटं बोलणार्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी इशारा दिला. भाजपाने अन्यायी वीज बिलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर वीज बिलात सवलत देऊ असे सरकारने जाहीर केले, तसा प्रस्ताव …
Read More »वाढीव वीज बिलाबाबत ऊर्जामंत्र्यांची घोषणा आणि दोन पक्षातील राजकारण सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा नाहीच
मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन काळातील मार्च ते जून अखेर पर्यंत या चार महिन्याच्या कालावधीत आलेल्या वाढीव वीज बिलाबाबत राज्यातील वीज ग्राहकांना दिलासा देता येणार नसल्याची स्पष्ट कबुली ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. कोरोना लॉकडाऊनमधून सूट देण्यास सुरुवात केल्यानंतर वीज वितरण महामंडळाने सुरुवातीला चार महिन्याच्या एकूण मीटरचे रिडिंग घेवून सर्वच …
Read More »कोरोना: मुंबईत ५०० च्या आत रूग्णसंख्या तर राज्यातही चांगलीच घट २ हजार ५३५ नवे बाधित, ३ हजार १ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत चांगलीच घट झाली असून काल ५०० च्या वर असलेली संख्येत चांगलीच घट झाली असून आज ४०९ बाधितांचे निदान झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील नव्या बाधितांच्या संख्येत आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात …
Read More »कोरोनाची दुसरी लाट येणार राज्य सरकारने दिले जिल्हा प्रशासनाला हे आदेश आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य व्यवस्थापनाला दिली नियमावली
मुंबई: प्रतिनिधी युरोपमधील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातही दिवाळीच्या सणानंतर साधारणत: जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने अर्थात आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्या रूग्णालये, जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य अधिकारी महानगरपालिकांना पूर्व तयारीच्या अनुषगांने नवे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »कोरोना : ऐन दिवाळीत नव्या बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच घट २ हजार ५४४ नवे बाधित, ३ हजार ६५ बरे झाले तर ६० मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिवाळीनंतर पुढील १५ दिवस काळजीचे असतील असे सांगत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली. मात्र ऐन दिवाळीत कोरोना बाधितांच्या नव्या संख्येत चांगलीच घट झालेली असून तब्बल तीन ते चार महिन्यानंतर २ हजार ५४४ इतके नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ …
Read More »रोहिणी खडसे-खेवलकर कोरोना पॉझिटीव्ह रूग्णालयात दाखल झाल्याची ट्विटरवरून माहिती
मुक्ताईनगर-मुंबई : प्रतिनिधी भाजपामध्ये होत असलेल्या घुसमटी आणि अन्यायामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वडील एकनाथ खडसे यांच्यासोबत प्रवेश केलेल्या रोहिणी खडसे-खेवलकर या कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून आपण रूग्णालयात दाखल होत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आपली तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Share on: WhatsApp
Read More »धार्मिकस्थळे उघडण्याच्या निर्णयास भाजपाची आंदोलने आणि भक्तांची श्रध्दा कारणीभूत सरकारची परवानगी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी कोरोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनःश्च …
Read More »
Marathi e-Batmya