Editor

आता ओलाचाही एआय येणार बाजारात, पण २०२५ ला १० हजार कोटी गुंतविणार असल्याची भाविश अगरवाल यांची माहिती

ओलाच्या एआय उपक्रम क्रुत्रिमने एआय लॅब सुरू केली आहे, जी भारतातील पहिली एआय फ्रंटियर रिसर्च लॅब म्हणून ओळखली जाते, पुढील वर्षी १०,००० कोटी रुपये गुंतवण्याची वचनबद्धता आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट एआय संशोधनाचे लोकशाहीकरण करणे, उच्च प्रतिभेला आकर्षित करणे आणि ओपन-सोर्स एआयमध्ये भारताला जागतिक आघाडीवर स्थान देणे आहे. क्रुत्रिमने २,००० कोटी …

Read More »

मिशन निर्यातः एमएसएमई निर्यातदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी निर्यात मोहीम डिजीएफटीची मिशन निर्याती संदर्भात माहिती

अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निर्यात प्रोत्साहन अभियान (EPM) साठीच्या तरतुदीचा मोठा भाग सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (MSMEs) निर्यात कर्ज आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि फॅक्टरिंग सारख्या पर्यायी वित्तपुरवठा साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी योजना आखण्यासाठी वापरला जाईल. “या वर्षासाठी अभियानासाठीची तरतूद २२५० कोटी रुपये ठेवण्यात आली आहे, त्यापैकी २०० कोटी रुपये …

Read More »

चामुंडा इलेक्ट्रीकल्स आयपीओ आला बाजारातः शेवटचा दिवस आणि किंमत काय ३ हजार इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकता

चामुंडा इलेक्ट्रिकल्सचा प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव अर्थात आयपीओ मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी बोलीसाठी खुला झाला आणि गुरुवार, ६ फेब्रुवारीपर्यंत सबस्क्राइब करता येईल. कंपनी त्यांचे शेअर्स ४७-५० रुपयांच्या श्रेणीत ऑफर करत आहे आणि गुंतवणूकदार किमान ३,००० इक्विटी शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. पालनपूरस्थित चामुंडा इलेक्ट्रिकल्स ६६ केव्ही सबस्टेशन्सचे संचालन आणि …

Read More »

पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, ब्रिक्स चलनाचा विचार करणे शक्य नाही ब्रिक्स परिषदेत व्यक्त केले मत

आयटी-बीटी गोलमेज २०२५ मध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले की भारत- ब्रिक्स चलनाच्या कोणत्याही प्रस्तावाला ठामपणे नकार दिला.  पियुष गोयल म्हणाले की, आम्ही रेकॉर्डवर आहोत—आम्ही कोणत्याही ब्रिक्स चलनाला पाठिंबा देत नाही. कल्पना करा की आमचे चलन चीनसोबत सामायिक आहे. आमच्याकडे कोणतीही योजना नाही. ब्रिक्स चलनाचा विचार करणे …

Read More »

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृतीची गरज राज्यस्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुमारंभ

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यकता असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ याकामी सेवाभावाने काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हे काम अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक गतीने आणि एकजुटीने करावे. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य औषध उपचारांबरोबर अत्याधुनिक आरोग्य केंद्राच्या उभारणीवर भर द्यावा लागणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज …

Read More »

भाजपाचे सदस्य बनविण्यासाठी नेत्यांना फुटतोय घामः देवेंद्र फडणवीस संतापले सदस्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात कमी पडलेल्या आमदारांची दांडी

महाराष्ट्र भाजपाला संघटना महोत्सवाअंतर्गत १.५ कोटी नवीन सदस्यांची भरती करण्यात अडचण येत आहे. जानेवारीमध्ये सुरू झालेल्या सदस्य नोंदणी मोहिमेअंतर्गत आतापर्यंत फक्त ९८ लाख सदस्यांची नोंदणी झाली. १५ फेब्रुवारीपर्यंत ५२ लाख नवीन सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट कसे साध्य करायचे यावर सध्या भाजपामध्ये विचारमंथन सुरू आहे. दरम्यान जानेवारी महिन्यात सदस्य नोंदणीच्या अभियानाला सुरुवात …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, भाजपा युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर सरकारच भ्रष्ट राज्यात अंधश्रद्धाविरोधी कायदा असतानाही तांत्रिक मांत्रिकाचे प्रकार होतात कसे?

महाराष्ट्रात २०१४ ते १९ दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजपा युती सरकार असो, या सकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. मलई खाण्याची स्पर्धाच तीन पक्षात सुरु असून केवळ एखादा मंत्री भ्रष्ट आहे असे नाही तर संपूर्ण भाजपा युती सरकारच भ्रष्ट आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस …

Read More »

उद्योग विभागाच्या MAITRI2.0 पोर्टलचे मंत्रिमंडळ बैठकीत अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती

‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 अर्थात maitri.maharashtra.gov.in या पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मंत्रीमंडळ बैठकीत झालेल्या अनावरण प्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, मंत्रिमंडळातील सदस्य …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे तीन महत्वाचे निर्णय जमीन मालकीच्या करून देणे, टेमकर धरण, कोयना जलाशयात बुडीत बंधारे

मागील काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून त्यांच्या मुहूर्तानुसार मंत्रि पदाचे पदग्रहण, त्यानंतर विभागाचा आढावा आदी गोष्टी पार पडल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला प्रत्यक्ष कामकाज आणि बैठकांना सुरुवात झाली. या कालावधीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० डेज अर्थात मागील तीन वर्षात आणि त्यापूर्वीच्या कार्यकाळात रखडलेली कामे विविध विभागांच्या १०० डेजच्या कामात समावेश …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, डिजीटल क्लासरुम, कौशल्य विकास केंद्र

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून मिशन अॅडमिशन मोहिमेची घोषणा करत आधुनिक, दर्जेदार, डीजिटल शिक्षणावर भर देणारा कौशल्य विकास, स्टेम रोबोटिक्स प्रयोगशाळा, ज्ञानपेटी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, विचारशील प्रयोगशाळा, आधुनिक पद्धतीचा अवलंब करत मुंबईतील विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत लक्ष्य केंद्रीत करत अर्थसंकल्प ३ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेच्या शिक्षण विभागाचा २०२५ – २६ …

Read More »