निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेचा आरोप करत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्मित सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा, मनसे पक्षाच्यावतीने मुंबईत काढण्यात आलेल्या संयुक्त विराट गर्जना निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. ‘विराट …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शिवाजी पार्कवर तरुणाईचा प्रचंड असंतोष, सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच खोटे गुन्हे तरुणाईने उपस्थित केलेल्या मुळ प्रश्नांना भाजपाने उत्तर द्यावे, हिंदू-मुस्लीम व भारत-पाकिस्तानचे तुणतुणे बंद करा
केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनात या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे, परंतु भाजपाच्या मोदी सरकार विरोधातील हा असंतोष दडपण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुणाई आता मागे …
Read More »दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील निदर्शनात ११०० जणांना पोलिसांकडून स्थानबद्ध विरोधी पक्ष आणि युवा विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन
डावे पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांचे शेकडो आंदोलक, विद्यार्थी आणि युवा संघटनांसह, शुक्रवारी दिल्लीच्या जंतर मंतरवर जमले. मतदार याद्यांच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) मधील कथित अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे निर्बंध आणि बॅरिकेड्स झुगारले. …
Read More »भाजपा, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या नेत्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सलग दुसऱ्या दिवशी विविध पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टिळक भवन येथे आज पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे नेते ॲड. नरसिंह जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा हवाच पण मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचाही राजीनामा हवा MPSC विरोधात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे
निवडणूक व्यवस्था ताब्यात घेऊन भारतीय जनता पक्षाने निष्पक्ष व पारदर्शक निवडणुकांना हरताळ फासला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार हे भाजपाचे हस्तक म्हणून काम करत आहेत, त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे पण या षडयंत्राचे मुख्य सुत्रधार रंगा-बिल्ला यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असा निर्धार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त …
Read More »मुकुल वासनिक यांची टीका, ज्ञानेशकुमार हे मोदींचे प्यादे, माजी पंतप्रधानांवर केस चालते पण निवडणूक आयुक्तांवर नाही लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी देशात परिवर्तनाची गरज, परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होईल: डॉ. सिरिवेल्ला प्रसाद
देशाची लोकशाही व संविधान संपवण्याची प्रक्रिया मागील काही वर्षापासून सुरु आहे. स्वायत्त संस्थांचे स्वातंत्र्य संपुष्टात आणले आहे, निवडणूक आयोगाला भाजपाचे एजंट बनवले आहे, देशात चोरांचे राज्य आहे. मतचोरी, सीटचोरी, आमदार खासदारांची चोरी, देशाची संपत्ती चोरी, तरुणांच्या नोकऱ्यांची चोरी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा चोरी केल्या जात आहेत. जे देशात होत आहे तेच महाराष्ट्रातही …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, फॉर्म ६ मध्ये बदल करण्याचे आदेश कोणी दिले ? अर्जातील बदल करण्यासाठी टीसीएसवर काही दबाव होता का अशी विचारणा
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी भारतीय निवडणूक आयोगाकडे ‘फॉर्म ६’ (नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी वापरला जाणारा ऑनलाइन फॉर्म) मध्ये केलेल्या वादग्रस्त बदलांबाबत स्पष्टीकरण मागितले. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ला (TCS) हे बदल लागू करण्याचे आदेश कोणी दिले आणि कंपनीतील कोणी याला मंजुरी दिली, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हे बदल करण्यासाठी …
Read More »इंडिया आघाडीचे २ ऑक्टोंबर ते ८ ऑक्टोंबर दरम्यान निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने सरकार निवडताना नागरीकांनी गंभीर असले पाहिजे-मल्लिकार्जून खर्गे यांचे मत
काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे नेते, तसेच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि इतर विरोधी पक्षनेते एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी बुधवारी ‘कॉन्स्टिट्यूशनल क्लब ऑफ इंडिया’ येथे दाखल झाले. ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेशी संबंधित निर्णयांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील रणनीती ठरवण्यासाठी हे …
Read More »नाना पटोले यांची टीका, भाजपा मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला, ज्ञानेश कुमारांना विचारलेल्या प्रश्नांना भाजपचे मंत्री उत्तर का देतात भाजपा व ज्ञानेशकुमारांची अभद्र युती लोकशाही व संविधान संपवणारी, मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमारांचे काम
निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी तो भाजपाच्या दावणीला बांधला आहे. नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावर ज्ञानेशकुमार काम करत असून लोकशाही व संविधान संपवण्याचे पाप ते करत आहेत. ज्ञानेशकुमार व भाजपा यांची अभद्र युती आहे म्हणूनच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, मतदार यादीतील हरकती व दावे दाखल करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ द्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना पत्राद्वारे मागणी
राज्यात सध्या सुरु असलेल्या एसआयआर मोहिमेअंतर्गत मतदार यादीमधील नावासंदर्भात दावे व हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिलेली आहे, ही मुदत अत्यंत अपुरी आहे. सध्या येत असलेल्या तांत्रीक अडचणी व मोठ्या प्रमाणावरील हरकतींची संख्या पाहता हा वेळ पुरेसा नाही. १२ ऑक्टोबरची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवून द्या, …
Read More »
Marathi e-Batmya