मराठी ई-बातम्या टीम शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज सुणावनी होणार होती. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने सदरची सुणावनी आज होणार नाही. त्यामुळे नितेश राणे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढलेला …
Read More »आम्हा १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश द्या भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी लिहीले विधानसभा सचिवांना पत्र
मराठी ई-बातम्या टीम पीठासीन अधिकाऱ्यांबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले. विधानसभेच्या या निर्णयाविरोधात त्या १२ जणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानेही या निर्णयावर निकाल देताना राज्यातील महाविकास आघाडीला फटकारे लगावत निलंबनाचा निर्णय रद्दबातल ठरविला. त्यानंतर सत्ताधारी आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर भाजपाचे निलंबित …
Read More »मी अध्यक्ष असताना न्यायालयाचे निर्णय विधानभवनात लागू न होण्याबाबत ठराव केला फडणवीसांच्या काळात तर रेशन दुकानात बिअर शॉपीचा निर्णय, ते औषध कोल्हापूरला जायला हवं
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला की इतर उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ देणार नाही. त्यामुळे …
Read More »पदोन्नतीतील आरक्षणप्रश्नी न्यायालयाचा पूर्वीच्या अटींना शिथिलता देण्यास नकार पण अंतिम कालावधीचा निर्णय राज्यांनीच ठरवायचा आहे
मराठी ई-बातम्या टीम सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमधील नागरीकांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातचा निर्णय राज्य सरकारवर जरी सोपविण्यात आलेला असला तरी यासंदर्भात यापूर्वीच नागराजन खटल्यावरील निकाल देताना घातलेल्या अटीमध्ये शिथिलता देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज नकार दिला. यासंदर्भात जर्नेल सिंग विरूध्द लच्मी नरेंन गुप्ता या याचिकेवर सुणावनी देताना …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम भारतीय जनता पार्टीच्या बारा आमदारांचे निलंबन रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. कृत्रिम बहुमताच्या आधारे मिळवलेली सत्ता आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात इतकी चढली होती की न्यायालयालाही धुडकावून ‘हम करे सो कायदा’ या पद्धतीने ते वागत होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आघाडी सरकारला धक्का बसला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे …
Read More »न्यायालयाच्या निकालावर खा.संजय राऊत म्हणाले, “भाजपालाच दिलासे कसे मिळतात?” सत्यमेव जयते याचा नीट अर्थ समजून घ्या
मराठी ई-बातम्या टीम भाजपाच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना असे दिलासे आणि न्यायालयीन निर्णय एकट्या भारतीय जनता पार्टीलाच कसे मिळतात? असा सवाल करत आम्हाला दिलासे कसे मिळत नाहीत? असा प्रश्नार्थक सवाल करत त्या १२ नामनिर्देशित आमदारांच्या …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अॅड.शेलार म्हणाले, “सत्य परेशान…” याचिकाकर्ते भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची प्रतिक्रिया
मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाचे आभार, आम्हाला न्याय मिळाला. या निर्णयाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नाही” अशी प्रतिक्रिया १२ आमदार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणारे निलंबित भाजपा आमदार अॅड.आशिष शेलार यांनी व्यक्त करत तीन न्यायाधीशांच्या पीठानं महाविकास आघाडी सरकारचा हुकुमशाही निर्णय …
Read More »सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्याच्या आधारे विधासभेचा निर्णय बेकायदेशीर ठरविला? जाणून घ्या ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबित करता येत नाही
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र विधानसभेने त्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर असून ६० दिवसापेक्षा जास्त काळ निलंबित केल्याने अनेक कायदेशीर बाबी उपस्थित होत असल्याने विधानसभेने घेतलेला निर्णय हा बैकायदेशीर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज शुक्रवारी दिला. ओबीसी प्रश्नी विधानसभेतील चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीचे …
Read More »नितेश राणे यांना अटक अटळ: सर्वोच्च न्यायालयाने दिले १० दिवस संतोष परब हल्ल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानाकडूनही दिलासा नाहीच
मराठी ई-बातम्या टीम सिंधुदूर्ग जिल्हा निवडणूक प्रचाराच्यावेळी बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी भाजपा आमदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही राणे …
Read More »ओबीसींच्या राखीव जागांबाबत राज्य निवडणूक आयोगाने केली ही घोषणा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा अनारक्षित करून १८ जानेवारीला मतदान-राज्य निवडणूक आयोग
मराठी ई-बातम्या टीम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी १८ जानेवारी २०२२ रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होईल; परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी २२ डिसेंबर २०२१ ऐवजी १९ …
Read More »
Marathi e-Batmya