७४ व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेल्या ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या द्वितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार जाहीर आज झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक, तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाहीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान …
Read More »बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे मोठे वक्तव्य, मरण पत्करू पण भाजपासोबत जाणार नाही एनडीएत गेलो ही एक मोठी चूक
बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख तथा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. मात्र भाजपाने महाराष्ट्रात ज्या पध्दतीने शिवसेनेत फूट पाडून भाजपाने शिंदे-फडणवीस सरकार बनविले. त्यामुळे बिहारमध्येही नितीश कुमार यांच्या पक्षावर महाराष्ट्र पॅटर्नचा अवलंब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची कुणकुण लागताच नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रीय जनता दलासोबत …
Read More »बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी न्यायालयाने खा नवनीत राणांच्या वडिलांना फरार घोषित करत केला दंड बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी शिवडी न्यायालयाचा निकाल
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेची निवडणूक लढविताना बनावट अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप झाला. याप्रकऱणी मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भात पोलिस तपासातही नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिध्द झाले होते. दरम्यान याप्रकरणी शिवडी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी होत …
Read More »निवडणूक आयोगासमोर आज ठाकरे गटाने मांडले म्हणणे, अनिल देसाईंनी दिली माहिती शिंदे गटाचा दावा चुकीचा, उध्दव ठाकरे गटाचा दावा
शिवसेना पक्ष कोणाचा याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडत शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाणावर करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे आयोगास सांगितले. तसेच ठाकरे गटाने आपलं म्हणणं ई-मेलद्वारे आयोगासमोर सादर केल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार आणि …
Read More »संत तुकाराम महाराजांची बदनामी करणा-या भोंदू धीरेंद्र शास्त्रीने तात्काळ माफी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी
दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्र्यांवर टीका, सर्वपक्षिय खासदारांसोबतची बैठक म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना बैठक बोलावली
केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे असेच म्हणावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तपासे म्हणाले, केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. फक्त एक …
Read More »भाजपा-शिंदे गटाच्या हिंदू मोर्चावर अजित पवार म्हणाले, छत्रपतींनी विविध जाती-समाजांना…. समाजात विष पेरण्याचे काम सुरु आहे
केंद्रात भाजपाचे तर राज्यात भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकार असतानाही भाजपा-शिंदे गटाने सकल हिंदू समाजाच्या नावाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा आज रविवारी मुंबईत काढला. या मोर्चावरून टीका टीपण्णी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा-शिंदे गटावर निशाणा साधताना म्हणाले, लव्ह जिहादच्या नावाखाली जाती-समाजात तेढ निर्माण करण्याचा आणि जाती-जातीत …
Read More »तिरंगा झेंडा फडकाविल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, आम्ही काढलेली यात्रा अजून संपली नाही.. यात्रेचा परिणाम काय होईल आताच सांगू शकत नाही
साधारणतः ६-७ महिन्यापूर्वी कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो आता काश्मीरात पोहोचली आहे. आज रविवारी ऐतिहासिक लाल चौकात तिरंगा झेंडा फडकाविला. भारत जोडो यात्रेचा उद्या समारोप होणार आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी बोलताना म्हणाले, या यात्रेचा परिणाम काय होईल हे मी आत्ता सांगू …
Read More »भाजपा-शिंदे गटाच्या हिंदू मोर्चावरून संजय राऊतांची टीका, मोदी-शाहचं राज्य आल्यापासून… रामसेवकांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंग यादवांचा पद्मविभूषण पुरस्कार गौरव
आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिंदे गटाकडून आज रविवारी सकल हिंदू समाज या नावाखाली मुंबईत हिंदू जनआक्रोश मोर्चा काढत राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी केली. या मोर्चाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याच्या अनुषंगाने संपर्क साधला असता ते म्हणाले, मागील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना तब्बल अडीच हजार कोटी रुपयांची मदत कृषी महोत्सवातून पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला पाठबळ
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मागदर्शन मिळत आहे. याठिकाणी लावण्यात आलेल्या स्टॉलमुळे दुर्मिळ औषधी वनस्पतींची सर्वसामान्यांना माहिती मिळते आहे. या कृषी महोत्सवामुळे पारंपरिक शेतीसह आधुनिक शेतीला मोठे पाठबळ मिळत असून आपले शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करणारे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …
Read More »
Marathi e-Batmya