उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची आठ दिवसात माफी मागावी असे थेट आव्हान अयोध्येतील महंतानी दिला असल्याने राज ठाकरे यांनी आपली भूमिका हिंदूत्ववादी केली तरी त्यांच्या दौऱ्यात हिंदू म्हणून स्वागत होताना दिसत नसल्याचे स्पष्ट होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने फडणवीसांचा खोटारडेपणा उघड मध्य प्रदेशातील ओबीसींचे आरक्षण कोणामुळे गेले? याचे उत्तर फडणवीसांनी द्यावे- नाना पटोले
मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्यात असे आदेश आज सर्वोच्च न्यायालायाने दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला दोष देणा-या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा खोटारडेपणा उघड झाला असून भाजपाच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »संतूर वाद्याला जगद् विख्यात बनविणारे संतूर वादक पंडित शिवकुमार यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास
काश्मीरच्या संतूर या लोकवाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि आपल्या हळूवार संतूर वादनाने संतूरच्या स्वराची मोहिनी घालणाऱे जगद्विख्यात संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संतूरचा एक स्वर कमी झाल्याची भावना संगीतप्रेमीमध्ये व्यक्त करण्यात येत आहे. प.शिवकुमार शर्मा यांना आज सकाळी हृदयविकाराचा झटका …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंना उत्तर देणार १५ मेच्या सभेतून आम्ही उत्तर देऊ
या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास …
Read More »राज ठाकरे, आदित्य ठाकरेनंतर आता नाना पटोले अयोध्येचा दौऱ्यावर दशरथ गढीच्या महंताकडून पटोलेंना निमंत्रण
अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना आणि मनसेत असली नकली हिंदूत्वावरून राजकारण सुरु झालेले असताना आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर थेट भाजपाच्या खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरेंना आव्हान दिले असतानाही राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचा पुर्नरूच्चार केला. त्यापाठोपाठ शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे हे ही …
Read More »आता या अभ्यासक्रमाच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मिळणार नॅसकॉमचे प्रशिक्षण कौशल्य वृद्धीसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि नॅसकॉम यांच्यात सामंजस्य करार
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बदलामुळे नवनवीन रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या सेवा क्षेत्रात व्यावसायिक कौशल्ये देखील तितकेच महत्वाची आहेत. उदयोन्मुख माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि नॅसकॉम (नॅशनल असोसिएशन …
Read More »अजित पवारांचे संकेत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महाविकास आघाडीच काही ठिकाणी जिल्हा पातळीवर निर्णय पण मैत्रीपूर्ण
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकीत तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढविणार …
Read More »वेस्ट फूडपासून वीज निर्मित चार्जिंग स्टेशनचे पहिले केंद्र मुंबईत व्हेईकल चार्जिंग स्टेशन राज्यभरात उभारणार - आदित्य ठाकरे
मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ – सुंदर मुंबई’साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन …
Read More »‘पीकविम्याचे पैसे तातडीने द्या, अन्यथा आंदोलन’ भाजपा आ. राणा जगजितसिंह पाटील यांचा राज्य सरकारला इशारा
शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांचे हितसंबंध जपण्यात रस असलेल्या ठाकरे सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने चपराक लगावली असून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना सहा आठवड्याच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत. विमा कंपन्यांनी है पैसे दिले नाहीत, तर ठाकरे सरकारने ही रक्कम शेतकऱ्यांना द्यावी असेही न्यायालयाने बजावल्याने आता तरी शेतकरीविरोधाची भूमिका सोडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना …
Read More »नवनीत राणाच्या फोटोवरून शिवसेना झाली आक्रमकः लीलावतीत मारला ठिय्या फोटो कसे काढले शिवसेना महिला नेत्यांचा प्रशासनाला सवाल
१४ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर पडलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट स्वतःची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लीलावती रूग्णालयात दाखल झाल्या. तेथे त्या तीन-चार दिवस असताना त्यांच्या भेटीसाठी रूग्णालयात गेलेल्या भाजपा नेत्यांचे त्यांच्यासोबतचे फोटो व्हायरल झाले. त्याचबरोबर एमआरआय करतानाचा फोटोही व्हायरल झाला. वास्तविक पाहता एमआरआय करताना त्या रूममध्ये कोणत्याही स्वरूपाची …
Read More »
Marathi e-Batmya