रूग्णालयातील एमआरए काढताचे नवनीत राणा यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आज वांद्रे येथील लीलावती रूग्णालयात जावून रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत एमआयआर स्कॅन करताना फोटो काणी काढला असा सवाल केला. यासंदर्भात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना विचारले असता ते म्हणाले की, दोन वर्षापासून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे …
Read More »मंत्री वडेट्टीवार म्हणाले, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि पुणे विभागात या गोष्टी करा आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर रहावे
सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात आपत्ती प्रतिसाद यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार असून याचे सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांना प्रशिक्षण द्यावे, असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन …
Read More »भाग २: कोणत्याही परवानग्या नसताना मंत्री चंद्रकांत पाटील यांची ज्ञानेश्वरीवर मेहेरनजर कोणतेही परवानग्या नसताना शासन जमा केलेली पुन्हा दिली
पुण्यातील येरवडा येथील ५ एकरचा शासकिय भूखंड महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेकडून काढून घेतल्यानंतर तो भूखंड ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेला २००७ मध्ये देण्यात आला. त्यानंतर २०१९ पर्यत या संस्थेने त्या जमिनीवर कोणतेही काम केले नाही. तसेच कॅगने ठेवलेल्या ठपक्याच्या आधारे आणि २०१७ च्या शासन निर्णयानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो भूखंड पुन्हा …
Read More »एकनाथ खडसे म्हणाले, फडणवीसांना नेहमी मदत केली पण त्यांच्या आर्शिवादाने… गोपीनाथ मुंडे असते तर राजकिय परिस्थिती बदलली असती
जेव्हा विधानमंडळात देवेंद्र फडणवीस पाचव्या टेबलवर बसत होते, तेव्हा मीच त्यांना माझ्या मागच्या टेबलवर बसवण्यासाठी मदत केली. वारंवार त्यांना बोलण्याची संधी दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष करण्यासाठी सर्वांचा नकार होता, पण गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहास्तव मी सहमती दिली. माझ्या सहमतीसाठी ते अडून राहिलं होतं. असे अनेक विषय आहेत की देवेंद्र फडणवीसांना मदत करण्याची …
Read More »मुंबईतल्या या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ मध्य रेल्वेने घेतला निर्णय
मागील एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या (आपत्कालीन साखळी) ३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढल्याच्या घटना घडल्या असून अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे …
Read More »रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नागपूर आयआयएमच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन
नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी परिसंस्था ठरेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला. शहरातील मिहान परिसरात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन …
Read More »संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी हिटलरसारखे सतत इव्हेंट करतात बाळासाहेब ठाकरेंनाही आवडायचे हिटलर
पहिल्या महायुध्दानंतर जर्मनीच्या सत्तास्थानी हिटलर आला. त्यानेही आपले प्रसिध्दी आणि संघटनेचे आकर्षण लोकांमध्ये सातत्याने निर्माण व्हावे या उद्देशाने सतत इव्हेंट करायचा. नेमकी तीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत असून तेही सातत्याने हिटलरप्रमाणे इव्हेंट करत असल्याचे सांगत मोदी हिटलरला फॉलो करत असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले. शिवसैनिकांच्या सोशल …
Read More »भाग-१: भाजपात येणार म्हणून “त्या” नेत्याच्या संस्थेला मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिला भूखंड शर्तभंग झालेला असतानाही ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेवर मेहरनजर
फडणवीस सरकारच्या काळात अनेक गोष्टींवर बंधन घालत एकही काम नियमबाह्य करायचे नाही असा दावा त्यावेळी भाजपा सरकारकडून सातत्याने करण्यात येत होते. मात्र नेमके त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेला कोकणातील वजनदार नेता भाजपात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल शर्तभंगाचा अहवाल आणि महालेखापाल अर्थात कॅगने ताशेरे मारलेले असतानाही शासन जमा केलेला शासकिय भूखंड तत्कालीन महसूल …
Read More »आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यांचा कार्यक्रम जाहिर २० आणि २१ जून रोजी तुकोबा आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होणार
मागील दोन वर्षे कोरोनामुळे इच्छा असूनही आषाढवारी आणि कार्तिक वारीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांना पायी जाता येत नव्हती. मात्र यंदा जवळपासच सर्वच निर्बंध शिथील अर्थात काढून टाकण्यात आलेले असून कोरोनाचा प्रादुर्भावही नगण्य स्वरूपात राहीला असल्याने यंदाची आषाढ वारी उत्साहात साजरी करण्याच्या अनुषंगाने आषाढवारीसाठी पालखी सोहळ्यांच्या तारखा जाहिर करण्यात आल्या …
Read More »सदावर्ते म्हणाले, आमची लढाई विना दारू-मटण आणि पैशाची पण… एसटी बँकेच्या निवडणूकीत सदावर्तेंचे पॅनल उभारणार
एसटी विलनीकरणाच्या मागणीवरून अॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात रणशिंग फुकले. मात्र पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांना १८ दिवसांचा पोलिस तुरूंगवास आणि गुन्हे महाराष्ट्र दौऱा केल्यानंतर जामिनावर बाहेर असलेल्या सदावर्ते यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना आव्हान देत एसटी महामंडळ कर्मचारी बँकेच्या निवडणूकीत आपले पॅनल उभारणार असल्याची …
Read More »
Marathi e-Batmya