मुंबई : विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीसह संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसऱ्याबाजूला भाजपा केंद्रीय मंत्र्यांकडून कृषी विभागाशी संबधित असलेल्या विभागांनी काय काय कामे केली याची जाहिरात करण्यात येत आहे. अशाच पध्दतीचा एक व्हिडिओ केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या ट्विटर अकॉऊंटवर …
Read More »कोरोना: बाधितांची संख्या स्थिर तर घरी जाणारे वाढले ३ हजार ५२४ नवे बाधित, ४ हजार २७९ बरे झाले तर ५९ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी काल ३१ डिसेंबर २०२० या वर्ष अखेरच्या दिवशी राज्यात जवळपास समसमान बाधित आणि घरी जाणाऱ्यांची संख्या होती. मात्र आज वर्षाच्या पहिल्या दिवशी ३ हजार ५२४ नवे बाधित आढळून आले आहेत. तर घरी जाणाऱ्यांच्या संख्येत १ हजाराने वाढ ४ हजार २७९ इतके बाधित बरे होवून घरी गेले असल्याने …
Read More »मुद्रांक शुल्क कपातीमुळे राज्याच्या तिजोरीत कोट्यावधी रूपयांची भर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही …
Read More »मंत्री चव्हाणांच्या बांधकाम विभागातील बील घोटाळ्याची चौकशी करा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची मागणी अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई विभागातील खोट्या बिलांच्या नावाखाली झालेल्या घोटाळ्याची चौकशी न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. बांधकाम विभागातील …
Read More »मंत्रालयीन कर्मचाऱ्यांनो, दोन वेळा उशीरा आलात तर माफी, ३ ऱ्यांदा थेट रजा वजा राज्य सरकारकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात काम करणारे ७ हजार ५०० कर्मचारी-अधिकाच्यांबरोबर राज्यातील सर्व शासकिय कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत नव्याने आदेश सरत्या वर्षाच्या शेवटी राज्य सरकारने जारी केले असून उशीराने येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वागणूकीला चाप लावण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. त्यानुसार दोन वेळा उशीराने येणे माफ केले जाणार आहे. …
Read More »मध्य रेल्वेने प्रवाशांना दिल्या अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा कशा दिल्या शुभेच्छा, चला तर पाहू या...
मुंबई : प्रतिनिधी मुंबईकरांबरोबर महानगरातील ६५ लाख लोकांसाठी जीवन वाहिनी असणाऱ्या मध्य रेल्वे लोकलने नव वर्षानिमित्त अनोख्या पध्दतीने नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासाठी किमान एक मिनिट लोकल गाड्यांचे हॉर्न सीएसएमटी स्थानकात हॉर्न वाजविण्यात आला. ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता १ जानेवारी २०२१ ची सुरूवात होताच सीएसएमटी स्थानकात असलेल्या सर्व …
Read More »धक्कादायक: बलात्काराची तक्रार केलेल्या महिलेलाच ग्रामपंचायतीने काढले गावाबाहेर भाजपाच्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी
मुंबई : प्रतिनिधी साधारणत: पाच वर्षापुर्वीच्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडीत महिलेने आरोपींविरोधात निकराचा लढा देतं त्यांना शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा केला याचा राग धरून ग्रामपंचायतीने या महिलेलाच गावाबाहेर काढण्याचा ठराव केल्याचा संतापजनक प्रकार बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील पाचेगावात घडल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली असून सदर ग्रामपंचायती विरोधात कारवाई …
Read More »शिवसेनेला विरोध करत मुंबईपाठोपाठ औरंगाबादेतही काँग्रेसचा स्वबळाचा नारा मतभेद झटकून सर्व ११५ जागा लढवण्याची तयारी करण्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरत असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद संपवून जोमाने कामाला लागावे. पक्षहित हे सर्वात महत्वाचे आहे. कसल्याही प्रकारची गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. औरंगाबादचा महापौर काँग्रेसचा होईल यासाठी कामाला लागा, पक्ष सर्वतोपरी मदत करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा …
Read More »कोरोना : ७ मार्च ते वर्ष अखेर बाधित १९ लाखावर तर बरे झाले १८ लाखाहून अधिक ३ हजार ५०९ नवे बाधित, ३ हजार ६१२ बरे झाले तर ५८ मृत्यूची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ७ मार्च २०२० रोजी पहिला बाधित रूग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल १९ लाख ३२ हजार ११२ वर एकूण बाधितांची संख्या पोहचली. मात्र यातील दिलासादायक बाब म्हणजे २०२० वर्षाच्या अखेरला या एकूण बाधितांपैकी १८ लाख २८ हजार ५४६ बरे झाले असून ५३ …
Read More »उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी खुशखबर : पद भरती प्रमाण आणि सेवाज्येष्ठता निश्चित न्यायालय, मॅटच्या अनेक दट्यानंतर अखेर महसूल विभागाच्या विशेष सेलकडून धोरण जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महसूल विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या एकूण पद संख्या आणि पदोन्नती, थेट भरतीतून येणाऱ्यांचे प्रमाण आतापर्यत निश्चित नव्हते. मात्र न्यायालय, मॅटने अनेकवेळा आदेश दिल्यानंतर अखेर महसूल विभागाने याबाबतचे अंतिम धोरण तयार केले असून सेवाज्येष्ठता यादीही जाहीर केली. मागील अनेक वर्षे उपजिल्हाधिकाऱ्यांची पदसंख्या निश्चित करण्यात आली नव्हती. …
Read More »
Marathi e-Batmya