नागपूरात येत दिव्यशक्तीच्या आधारे एका वृत्तवाहीनीच्या प्रतिनिधीच्या चुलत्याचे नाव आणि त्यांच्या वडीलाचे नाव आणि त्याच्या नातेवाईकांच्याबाबत जाहिर माहिती दिली. त्यास त्या प्रतिनिधीनेही सांगत असलेली माहिती खरी असल्याचे सांगितले. या घटनेनंतर अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय संघटक श्याम मानव यांनी बागेश्वर धामचे धीरेंद्र महाराज यास आव्हान देत तुमची दिव्यशक्ती सिध्द करा आणि …
Read More »शरद पवार म्हणाले, …शुध्द बेण्याचा वापर वाढला पाहिजे हायड्रोजन इंधन निर्मितीकडे साखर उद्योगाने लक्ष द्यावे
भारत सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला जाऊ शकतो. …
Read More »अंनिसच्या श्याम मानव यांनी दिले आव्हान, धीरेंद्र महाराजांनी दिव्यशक्ती सिध्द करावी दिव्यशक्ती सिध्द केल्यास ३० लाखाचे बक्षिस
महाराष्ट्रासह देशभरात सध्या भोंदू बाबांचे प्रस्थ वाढत चालले असून ज्यांना अद्याप नीटस् मिसरूडही फुटले नाही की जीवनाचा अनुभव नाही की अध्यात्मिकता कशाशी खातात याचेही भान नाही अशा व्यक्ती स्वतःला संत, गुरू आणि महाराज ही उपाधी लावून स्वतःला दिव्यशक्ती असल्याचा दावा करत लोकांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. अशा भोंदू लोकांच्या दाव्यातील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, साखरेचा गोडवा शरद पवारांच्या बोलण्यात, मी त्यांचे मार्गदर्शन घेत असतो… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण
राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पहिल्यांदाच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले, साखरेचा राजकिय गोडवा शरद पवारांच्या बोलण्यात आले. त्यामुळेच अनेक नेत्यांच्या तोंडी त्यांचे नाव असते. याशिवाय त्यांचे मार्गदर्शन मी नेहमी घेत असतो अशी कबुली दिली. …
Read More »ते दोन फोटो शेअर करत सुषमा अंधारे म्हणाल्या, “वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा..” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन वेगवेगळ्या मुंबई दौऱ्यातील फोटो शेअर केले
राज्यातील आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले. तसेच जवळपास ३८ हजार कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणही पंतप्रधान मोंदीच्या हस्ते करण्यात आले. मात्र कार्यक्रमातील पंतप्रधान मोदीं आणि मुख्यमंत्री शिंदेंचा फोटो आणि पूर्वीचा एक …
Read More »भास्कर जाधवांचे भाकित, शिंदे गटाचेही तेच होणार, जे खोत आणि जानकरांचे झाले भाजपावर साधला निशाणा
ठाकरे गटाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर टीका करताना शिंदे गटाचीही चांगलीच खिल्ली उडविली. यावेळी भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हणाले, महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांचे काय झाले? या दोन नेत्यांच भाजपाच्या युतीत स्थान काय? असा खोचक सवाल करतानाच जानकर आणि खोतकर यांचं जे झालं …
Read More »भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली कबुली, पंकजा मुंडेंने बदनामी करणारे पक्षातच.. बीडमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती
२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर मुंडे यांच्या पराभवामागे कोण याविषयीच्या चर्चेला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात झालेल्या विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणूकीत आणि सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार असल्याच्या चर्चा सातत्याने होत राहील्या. मात्र पंकजा मुंडे यांचे नाव प्रत्येकवेळी डावलण्यात …
Read More »मुंबईत हॉप ऑन – हॉप ऑफ बस सेवेचा शुभारंभ पर्यटन विकास महामंडळाच्या ४८ व्या वर्धापन दिनी विविध पर्यटन उपक्रमांचे उद्घाटन
पर्यावरणपूरक पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी एमटीडीसीने खासगी भागीदारी तत्वावर हॉप ऑन – हॉप ऑफ बसची सुविधा सुरु आज सुरू केली आहे. दुमजली असलेल्या या एका बसचे लोकार्पण पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यटन …
Read More »निवडणूक आयोगः ठाकरे-शिंदेच्या युक्तीवादानंतर ३० जानेवारीला पुढील सुनावणी सोमवारी लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश
शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण कोणाचे यावरून कायदेशीर लढाई शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु आहे. तसेच सध्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी सुनावणीच्या दिवशी ठाकरे गटाची बाजू कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांचा युक्तीवाद झाल्यानंतर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि …
Read More »शिंदे गटाचे वकील म्हणाले, शिंदेंना प्रतिनिधी सभेतील ९० सदस्यांचा पाठिंबा प्रतिनिधी सभेची बैठक घेण्याचा अधिकार शिंदेंनाही
शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कोणाचा यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात आपलाच गट हा खरी शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर या महिन्यातील तिसऱ्या सुनावणी वेळी ठाकरे गटाने शिंदे गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे करत एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी कशाच्या आधारावर झाला याविषयी …
Read More »
Marathi e-Batmya