राजकारण

आशिष शेलार यांचे निर्देश, मुंबईत अत्याधुनिक वाहन स्क्रॅपिंग केंद्र उभारण्यासाठी कार्यवाही करा राज्यात पाच ठिकाणी स्क्रॅपिंग केंद्र

मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवरील टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी (आरव्हीएसएफ) उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई शहर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या पोलिसाला सेवेतून बडतर्फ करून अटक करा

पेपरफुटी प्रकरणी संतप्त तरुणाई रस्त्यावर उतरून न्याय मागत असताना पोलिसांचे वागणे मात्र ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रिद वाक्यानुसार नसून त्याच्या उलटे ते वागत आहेत. पोलीस गुंडगिरी करत आहेत, लहान मुलांवरही बेछुटपणे लाठीहल्ला करत आहेत, मुलींवरही लाठीहल्ला करत आहेत. पोलीस हे बळाचा वापर करून लोकशाहीने आंदोलनाचा दिलेला अधिकार चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत …

Read More »

विद्यार्थ्यांवरील अत्याचाराविरोधात ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हा: ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

मुंबई : विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करण्यात आला याचा निषेध आहे आणि शासनाचा विरोध करण्याचं महाराष्ट्राने सुरुवात केलेली आहे. यापुढे विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होऊ नये, छर्रे, गोळ्या, अश्रुधुर चालवू नये यासाठी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने या बंद मध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई …

Read More »

वर्षा गायकवाड : काँग्रेस कार्यालयावर भाजपाचा मोर्चा म्हणजे ‘चोर तो चोर वरून शिरजोर’ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर बोलण्याची भाजपाच्या टिनपाट अमित साटमची लायकी नाही – खा. वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड

लाखो विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला त्याचे उत्तर द्या, स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांना साथ देणाऱ्या भाजपाने काँग्रेसला अक्कल शिकवू नये. विद्यार्थ्यांना अमानुष वागणूक देणाऱ्या व विद्यार्थी व विरोधी पक्षांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणारे भारतीय जनता पक्षाचे सरकार हुकूमशाही राजकारभार करत आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करणाऱ्या भाजपाने काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढणे म्हणजे ‘चोर तो …

Read More »

विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज आणि विरोधी पक्षनेत्याला दिलेल्या वर्तणुकीविरोधात काँग्रेस आक्रमक, भाजपा कार्यालयावर धडक.. हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, देशातील तमाम विद्यार्थ्यांचा अपमान, मोदी व शाह यांनी माफी मागावी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR त्वरित मागे घ्या. लोकशाहीची हत्या करणाऱ्या भाजपा सरकारचा धिक्कार, मोदी हटाव देश बचाव..

congress-protest-Mumbai

नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण व परिक्षामधील अनियमितता या मोदी सरकारच्या भोंगळ कारभाराने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय केले आहे. देशातील विद्यार्थी संतप्त झाल्यानेच ते रस्त्यावर उतरले असून त्यांच्यावर मोदी-शाह यांच्या पोलिसांनी केलेला अमानुष लाठीहल्ला व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी व काँग्रेस खासदार यांना दिलेली वागणूक या …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, मला फरफटत ओढून नेताना पोलिस कुजबुजत होते, सरकारला हटवा शिक्षण व्यवस्थेत हेराफेरी

Rahul-Gandhi-Protest

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसच्या अचानक झालेल्या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना पोलीस ओढत नेत असताना, विरोधी पक्षनेत्याने दावा केला की त्यांना पोलिसांकडून एक अनपेक्षित संदेश मिळाला. “इस सरकार को हटाईये (हे सरकार हटवा),” असा दावा राहुल यांनी केला की, त्यांना ताब्यात घेताना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कानात कुजबुजले. शिक्षण व्यवस्थेत कथितपणे कशाप्रकारे “हेराफेरी” …

Read More »

अखिलेश यादव नीट-पीजी परिक्षा प्रकरणावरून काँग्रेसवर संतप्त ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज केले तरी

बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी संसदेत वादळी दृश्ये पाहायला मिळाली. नीट-यूजी पेपरफुटी आणि २० जुलैच्या युवा आंदोलनावरील कारवाईवर बोलू न दिल्याने समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव संतापले होते. लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना बोलण्याची परवानगी दिल्यानंतर, सरकार आणि काँग्रेसमध्ये सामंजस्य झाले आहे का, असा प्रश्न अखिलेश …

Read More »

एक होता धुरंधर… . .अजित दादा पवार अजित देशमुख, सहसचिव, महसूल विभाग, मंत्रालय मुंबई

रहने को सदा दहर में आता नही कोई। दादा, तुम जैसे गए ऐसे भी जाता नही कोई।। ​ स्वर्गीय अजितदादांच्या पहिल्या जयंती निमित्त करावयाच्या कार्यक्रमाच्या  नियोजनाबाबत चर्चा कानावर आली आणि मन सुन्न झाले. दादांचा अतिदुर्देवी अपघाती मृत्यू निशब्द करणारा होता.  त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणातील विकासाचा झंझावात संपत चालल्याची चाहूल लागली आहे. …

Read More »

वंचितकडून २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

काल दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अजेंडा चालवणाऱ्यांनाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडा दिसू शकतो विद्यार्थ्यांना जनावरासारख्या मारहाणीचे देवेंद्र फडणवीस समर्थन करतात का? मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांना दोष देऊ नका

नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २०१४ साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून …

Read More »