पुणे : प्रतिनिधी स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत …
Read More »खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनो शैक्षणिक शुल्कात वाढ करु नका वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी कोविड -19 या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री …
Read More »लॉकडाऊनमधील कोणत्या कर्जदाराचे व्याज सरकार भरणार आणि अटी काय ? जाणून घ्या केंद्रिय वित्त विभागाने बँकाना हे आदेश
मुंबई: प्रतिनिधी विविध बँकांकडून देशातील सर्वसामान्य नागरिक आणि उद्योजक, विद्यार्थी यांनी बँकाकडून कर्ज घेतले. मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने सर्वच आर्थिक केंद्रे बंद ठेवण्यात आली. परंतु बँकाकडून घेतलेल्या कर्जावरील व्याज सातत्याने सुरु राहीले. त्यावर उपाय म्हणून अखेर या कर्जदारांवरील व्याजाचा भार हलका करण्यासाठी या कालावधीतील व्याज केंद्र …
Read More »शेतकऱ्यांच्या घरावर धाडी टाकून केंद्र सरकार नेमकं काम कुणासाठी करतंय ? मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी एकीकडे कांद्यावर निर्यात बंदी आणून केंद्र सरकारने अडचणीत आणले आणि दुसरीकडे कोरोना संकटकाळात कांदा उत्पादक अडचणीत सापडला असताना आयकर विभागाच्या धाडी टाकून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव असून केंद्र सरकार नेमकं काम कुणासाठी करतंय असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा …
Read More »राज्यात कोरोना चाचण्यांचे आता हे सुधारीत दर राहणार चवथ्यांदा सुधारणा करण्यात आल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रती तपासणी सुमारे २०० रुपये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी ९८०, १४०० आणि १८०० रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी …
Read More »कोरोना : महिन्यात ३ ऱ्यांदा बाधितांच्या तर १ ल्यांदा मृतकांच्या संख्येत घट ३ हजार ६४५ नवे बाधित, ९ हजार ९०५ बरे होवून घरी तर फक्त ८४ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आज महिन्यातील ३ ऱ्यांदा बाधित रूग्णांच्या संख्येत घट झाली असून मागील २४ तासात ३ हजार ६४५ बाधित आढळून आले आहेत. तर त्याहून तीन पट अर्थात ९ हजार ९०५ बाधित बरे होवून घरी परतल्याचे आकडेवारी पुढे आली आहे. आजच्या तबाधित रूग्णांच्या संख्येमुळे एकूण बाधितांच्या संख्या १६ लाख …
Read More »कोरोना : बाधितांची संख्या कमीच तर आतापर्यंत ८६ लाख तपासण्या पूर्ण ६ हजार ५९ नवे बाधित, ५ हजार ६४८ बरे झाले तर ११२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आतापर्यंत ८६ लाख ८ हजार ९२८ इतक्या तपासण्या पूर्ण झाल्या असून या तपासण्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या १६ लाख ४५ हजार २० वर पोहोचली आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला बाधितांच्या रूग्णांत घट येण्यास सुरुवात झालेली ती अद्यापही कायम आहे. त्यानुसार मागील २४ तासात ६ हजार ५९ इतके …
Read More »शिवसेना पक्षप्रमुख ठाकरें म्हणाले, आमचं हिंदूत्व थाळ्या-घंटा बडविणारे नाही भाजपाने आमचं सरकार पाडण्याआधी स्वत:च सरकार साभांळावे
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचं संकट आहे. पण मंदीर उघडत नसल्याने काहीजण मला माझं हिंदूत्व विचारत असून ते म्हणतात मी सेक्युलर झाला की काय? असा प्रश्न विचारत आहेत. आम्हाला कोणाकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नसून आमचं हिंदूत्व हे थाळ्या-घंटा बडविणार नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेल्या प्रमाणे अतिरेक्यांना मारणारं हिंदूत्व …
Read More »आजी/माजी सैनिकांच्या मुलांसाठी आता ५ जागा नव्हे तर ५ टक्के जागा राखीव व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवा नियम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सामंत यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील सर्व महाविद्यालयात पदविका व पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांकरीता राज्यातील आजी/ माजी सैनिकांच्या पाल्यांना प्रवेशासाठी आता ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. या पूर्वीची जास्तीत जास्त ५ जागेची अट रद्द करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज …
Read More »खडसेंची भविष्यवाणी आणि भाजपा समर्थक विद्यमान आमदार शिवसेनेत मिरा-भांईदरमधील माजी आमदार मेहताच्या त्रासाला कंटाळून
मुंबई : प्रतिनिधी भाजपामधील अंतर्गत असंतोष एकनाथ खडसे यांच्यानिमित्ताने बाहेर उफाळून आल्यानंतर त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ आता मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार तथा मुळच्या भाजपाच्या मात्र आता समर्थक असलेल्या गीता जैन यांनीही भाजपाची साथ सोडत थेट शिवसेनेत आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राज्यात भाजपा पक्ष संघटनेचा …
Read More »
Marathi e-Batmya