Editor

अखेर आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्याकडून त्या वक्तव्याप्रकरणी सारवा सारव माझीही मातृभाषा मराठीच

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे वरिष्ठ नेते तथा माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या त्या वक्तव्यावरून राजकिय पडसाद उमटले. त्यामुळे अखेर त्यांच्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण झाल्याचे सांगत वक्तव्यावरून सारवासारव केली. यावेळी पुढे बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईतील उपनगर घाटकोपर येथे काल एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्याचा गैरसमज …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, जलसंधारण विभाग मोहित कंबोज चालवतो…कोण आहे हा ? विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभाग मोहित कंबोज हा चालवत असल्याचा गंभीर आरोप करत हा कोण आहे मोहित कंबोज त्याला विचारल्याशिवाय विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर हे पाणीही पीत नाहीत असा गंभीर आरोप आज विधान परिषदेत केला. त्यामुळे विधान परिषदेत सरकारबाहेरील मात्र …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार ६ महिन्यासाठी पहिल्यादा जमिन मालकाला संधी

मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत दिले. विधानसभेत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, पराग आळवणी, अजय चौधरी, योगेश सागर, सुनिल राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, अतुल भातखळकर, छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर …

Read More »

शिवसेना उबाठाच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण, राजभाषा मराठीच भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य मी ऐकले नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहण्यासाठी मराठी भाषा शिकलीच पाहिजे असे काही नाही असे मत एका कार्यक्रमात व्यक्त केले. त्यानंतर त्याचे राजकिय पडसाद विधिमंडळाच्या सभागृहात उमटले. विधानसभेत शिवसेना उबाठाचे आमदार भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी राज्य सराकरने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. त्यावर बोलताना …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, भैय्याजी जोशींकडून मुंबई व मराठी भाषेचा अपमान, जाहीर माफी मागा भैय्याजी जोशींच्या विधानावर एकनाथ शिंदे व अजित पवारांची भूमिका काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाला मुंबईबद्दल नेहमीच आकस असून सातत्याने मुंबई व मराठीचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न या विचारसरणीचे लोक करत असतात. संघाचे भैय्याजी जोशी यांचे मुंबई व मराठी भाषेबद्दलचे वक्तव्य हे जाणीवपूर्वक केलेले असून मराठी भाषेचा व मुंबईचा हा अपमान आहे. मराठी भाषा व मुंबईचा अपमान करणाऱ्या भैय्याजी जोशी …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आव्हान, मराठी बाबत बोलणारा तो जर चिल्लर नसेल तर… गद्दारांनी छावा चित्रपटातून धडा घेऊन मराठीबाबतचे प्रेम दाखवून द्यावे

मुंबईत मराठी भाषा शिकण्याची गरज नसल्याची नसल्याचे वक्तव्य आरआरएसच्या नेते भैय्याजी जोशी कोण आहे त्याने मुंबईत येऊन केले. त्यांच्या वक्तव्यातुन मुंबईवर गुजराती भाषा थोपण्याचे भाजपाचे षडयंत्र दिसून येत आहे. तसेच ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर हा चिल्लर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहिर करत त्या दोघांवरील कारवाई …

Read More »

शिवसेना उबाठा आक्रमकः मुंबईत मराठी बोललीच पाहिजे आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्या त्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद

महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत अनेक बोली भाषा बोलल्या जातात. मात्र मुंबईत रहायचे तर मराठी भाषा आलीच पाहिजे असा कायदा महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना करण्यात आला होता. मात्र आरएसएसचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी नुकतेच मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही असे …

Read More »

भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे कार्यकारी संचालक डॉ जोशी आरबीने केली नियुक्ती वित्तीय स्थिरता विभाग

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) डॉ. अजित रत्नाकर जोशी यांची त्यांचे नवीन कार्यकारी संचालक (ED) म्हणून नियुक्ती केली आहे, जे ३ मार्च २०२५ पासून प्रभावी होईल. या पदोन्नतीसह, डॉ. जोशी हे दोन प्रमुख विभाग – सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग (DSIM) आणि वित्तीय स्थिरता विभाग – यांची देखरेख करतील. ३० वर्षांहून …

Read More »

टेरिफच्या वादंगाच्या प्रभावात भारत-अमेरिका व्यापार चर्चा अमेरिकेकडून मात्र २ एप्रिलपासून टेरिफ लागू होणार

२ एप्रिलपासून सर्व अमेरिकन आयातींवर “परस्पर शुल्क” लागू होतील या मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पुनरुच्चारामुळे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय पथक सध्या द्विपक्षीय बहु-क्षेत्रीय व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिकेत आहे, असे येथील व्यापार तज्ज्ञांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे वक्तव्य आणि अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात “१००% …

Read More »

अ‍ॅपलचा नवा मॅक स्टुडिओ लाँचः जाणून घ्या फिचर आणि किंमत ५१२ जीबी चा डेटा स्टोअर करता येणार

अ‍ॅपलने नवीन मॅक स्टुडिओ सादर केला आहे, त्याला आतापर्यंत बनवलेले सर्वात शक्तिशाली मॅक म्हटले आहे. M4 मॅक्स आणि M3 अल्ट्रा चिप्सद्वारे समर्थित, डेस्कटॉप सिस्टम एआय-चालित वर्कफ्लो, व्यावसायिक क्रिएटिव्ह आणि उच्च-कार्यक्षमता संगणनासाठी डिझाइन केले आहे. या डिव्हाइसमध्ये जलद कनेक्टिव्हिटीसाठी थंडरबोल्ट ५, ५१२GB पर्यंत युनिफाइड मेमरी आणि 16TB SSD स्टोरेज आहे, ज्यामुळे …

Read More »