मुंबई: प्रतिनिधी नोकरी इच्छूक उमेदवार आणि उद्योजकांमध्ये सांगड घालण्यासाठी महास्वयंम आणि महाजॉब्ससारखी संकेतस्थळे सुरु करण्यात आली आहेत. सध्याची लॉकडाऊनची स्थिती बघता राज्यभरात ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी तसेच रोजगार इच्छूक तरुण यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विभागामार्फत ऑनलाईन समुपदेशन करण्यात येत आहे. आता लवकरच दहावी …
Read More »कोरोना: राज्यातील मृत्यू दर घटला मात्र आज २१३ जणांचा मृत्यू ६७४१ नवे बाधित, ४५०० जणांसह १ लाख ४९ हजार ००७ बरे होवून घरी
मुंबई : प्रतिनिधी मागील पाच दिवसात राज्यातील मृत्यूचा दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. ९ जुलै रोजी राज्यात २१९ जणांचा मृत्यू झाला, त्यादिवशी मृत्यूचा दर ४.१९ टक्के, १० जुलै रोजी २२६ जणांचा मृत्यू तर दर होता ४.१५ टक्के, ११ जुलै रोजी ४.१ टक्के, १२ जुलै रोजी १७३ जणांचा मृत्यू तर …
Read More »या भागातील वीज ग्राहकांच्या बिलातील स्थिर आकार माफ ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी निसर्ग चक्री वादळामुळे महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले. अजूनही काही ठिकाणी काम सुरु आहे. वादळामुळे वीजपुरवठा बाधित झालेल्या वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ करण्यात येणार असल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या केली. मंगळवारी मंत्रालयात …
Read More »राजस्थानमधील राजकिय पेचामुळे रखडली नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती पटोले, चव्हाण आणि सातव यांच्या नावाची चर्चा
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे रोखल्या गेलेल्या काँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नियुक्त्या व्हायला सुरुवात झाली. तसेच नव्या प्रदेशाध्यक्षाची नियुक्तीही लवकरच होणार होती. मात्र राजस्थानात राजकिय पेच निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाची निवड रखडल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. साधारणत: पाच वर्षापूर्वी सत्तेतून पायाउतार झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी आक्रमक …
Read More »विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ उल्लेख करणाऱ्यांवर कारवाई कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषीमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले. यासंदर्भात महाराष्ट्र …
Read More »शिवसेनेच्या दलित माजी आमदाराला जातीवाचक शिव्या देत मारहाण १० दिवसानंतर अॅट्रोसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल
सातारा-मुंबई: राजू झनके राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. आतापर्यत गरिब दलितांवर अत्याचार होत होते. आता चक्क शिवसेनेचे धारावीचे माजी आमदार आणि चर्मकार समाजाचे नेते बाबुराव माने यांना त्यांच्याच गावात जातीवाचक शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली. मात्र या प्रकरणात तब्बल १० …
Read More »कोरोना: राज्यात साडे तेरा लाख चाचण्यांपैकी २ लाख ६० हजार पॉझिटीव्ह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात आज ४१८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.३८ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४४ हजार ५०७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६४२९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ५ हजार ६३७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, …
Read More »कोरोनामुळे परिक्षा नाहीच, मात्र ऐच्छिकचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठांना सूचना
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही. मात्र ज्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक परिक्षा द्यायची त्यासाठीच्या परिक्षेचे नियोजन जिल्हाधिकारी आणि स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणाशी बोलून घ्यावा …
Read More »प्लाझ्मासंदर्भात ऑनलाईन फसवणूकीची शक्यता या वेबसाईटवर करा तक्रार थेरपी संदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पासून सावध राहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून ‘प्लाझ्मा थेरपी’ कोविड -१ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड …
Read More »कोरोना: महिन्यात ५० हजाराने रूग्ण तर बरे होणारे लाखाने वाढले ७८२७ नवे बाधित, १७३ मृतकांची नोंद, ३३४० जण बरे होवून घरी
मुंबई: प्रतिनिधी साधारणत: एक महिन्यापूर्वी अर्थात १२ जून २०२० रोजी राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या १ लाख १ हजार १४१ वर होती. तर बरे होणाऱ्यांची संख्या ४७ हजार ७९६ होती. त्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर १२ जुलै २०२० रोजी म्हणजे आज एकूण बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होत एक महिन्यापूर्वीच्या १ लाख ३ हजार …
Read More »
Marathi e-Batmya