Editor

फडणवीस म्हणाले, राज ठाकरेंनी कधीही अयोध्येला जावं त्यांच स्वागत होईल संजय राऊतांनाही लगावला टोला

अयोध्या दौरा जाहिर केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना दिला. तसेच राज्य ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागायची नसेल तर त्यांनी महंत आणि साधूंची मागावी, जर त्यांचीही मागायची …

Read More »

अभिनेत्री केतकी चितळेला अॅक्टोसिटी गुन्ह्याखाली पोलिस कोठडी पाच दिवसांची पोलिस कोठडी

६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमित्ताने मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बौद्ध धर्मियांविषयी समाज माध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत केल्या प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईतील रबाळे पोलिसांनी केतकी चितळेला अटक केली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. केतकी चितळेच्या विरोधात २०२० मध्ये रबाळे पोलीस …

Read More »

किरीट सोमय्या म्हणाले, मनसे आणि माफिया सेना यांचे भांडण अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडले जाणारच

गेल्या काही दिवसांपासून अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले. त्यामुळे अखेर राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा स्थगित करण्याची पाळी आली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले, माफिया सेनेने भगवा उतरवून हिरवा झेंडा हाती घेतलाय. आता रोज उठून माफिया सेनेचे …

Read More »

राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगितीनंतर ब्रिजभूषण सिंग म्हणाले, आम्ही तिथे… पाच तारखेला अयोध्येत पुजा-अर्जा करणार

अयोध्या दौरा जाहिर केल्यापासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा त्यांना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवू देणार नसल्याचा इशारा भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांनी राज ठाकरे यांना दिला. परंतु आता राज ठाकरे यांनीच आज सकाळी ट्विट करत अयोध्या दौरा स्थगित करण्यात आल्याचे जाहिर केले. तसेच …

Read More »

मुलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे षडयंत्र देशातील ज्वलंत प्रश्नांची काँग्रेसला चिंता, जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारू : नाना पटोले

देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे, महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक मोठे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे. परंतु काँग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहिल, …

Read More »

राज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, यातून शहाणपण आलं तर बरं मदत मागितली असती तर केली असती

अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर उत्तर प्रदेशातून त्यांच्या दौऱ्याला विरोध सुरु झाला. तर महाराष्ट्रातून त्यांच्या अयोध्येच्या दौऱ्याबाबत शंका उपस्थित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आपला नियोजित अयोध्या दौऱा स्थगित करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या घोषणेनंतर शिवसेना प्रवक्ता संजय राऊत …

Read More »

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, राजकिय वर्तुळात मात्र भलत्याच चर्चेला उधाण ट्विट करत स्वतः दिली माहिती

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत औरंगाबादेत आयोजित मनसेच्या सभेत ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातून विरोध वाढू लागला. त्यातच राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्याचे कारण पुढे करत अयोध्येचा दौऱाच स्थगित करत असल्याची घोषणा आज ट्विटरद्वारे केली. त्यामुळे अयोध्येत जावू संभावित …

Read More »

महाबळेश्वर, माथेरान, मिठबाव व हरीहरेश्वर व ताडोबामध्ये या सुविधा पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळणार

कोविडचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनीचा खाजगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा शासनाचा …

Read More »

इंदू मिल येथील स्मारकात बसविण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर पुतळ्याची मंत्र्यांनी केली पाहणी धनंजय मुंडे, वर्षा गायकवाड यांनी केली गाझियाबाद मध्ये जाऊन पाहणी

मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य ३५० फुटी पुतळा बसवण्यात येणार असून या पुतळ्याची प्रतिकृती उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील प्रसिद्ध मूर्तीकार पद्मभूषण राम सुतार यांच्या फाईन आर्टस् या कारखान्यात सुरू आहे. या ठिकाणी पुतळ्याची २५ फुटी प्रतिकृती तयार करण्यात आली …

Read More »

काँग्रेसने केली सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आरक्षण निर्णयाची चिरफाड मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुकीला परवानगीचा निर्णय अचंबित करणारा-सचिन सावंत

मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने आठ दिवसांत आधीचा निर्णय बदलून परवानगी देणे अनाकलीय व आश्चर्यकारक आहे. त्यातही दोन दिवसांत मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोगाने दुसरा अहवाल तयार करणे हा चमत्कारच म्हणावा लागेल. त्यामुळे मध्यप्रदेश मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला दिव्य अहवाल महाराष्ट्र सरकारने तातडीने मागवून तेथील आयोगाने पार पाडलेल्या …

Read More »